Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

आरोग्य

Corona Vaccine : भारत बायोटेकला आपत्कालीन वापरासाठी लवकरच मिळू शकेल मान्यता

बहुजननामा ऑनलाइन टीम - कोरोना विषाणूंविरूद्ध स्वदेशी लस विकसित करणारी हैदराबादची भारत  बायोटेक ही कंपनी कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) एक...

Read more

Covid-19 In India : कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 24,712 नवे पॉझिटिव्ह, 312 जणांचा मृत्यू

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जानेवारीत कोरोनाची लस आल्याच्या बातमीने, धीम्या गतीने...

Read more

Yoga for Anxiety : तणाव आणि थकवा दूर पळवतील ‘ही’ 5 योगासन

बहुजननामा ऑनलाइन टीम - शरीर फिट ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या एक्सरसाइज आणि योग करतात, परंतु जोपर्यंत तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी राहणार नाही,(Yoga...

Read more

धोका कायम, राज्यातल्या ‘कोरोना’ रुग्णांच्या संख्येने ओलांडला 19 लाखांचा टप्पा

बहुजननामा ऑनलाइन टीम -  देशात कोरोनाचा (Covid -19) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून राज्यात...

Read more

युरोपीय देशात देखील स्टे्रनचा संसर्ग, SA सह ऑस्ट्रेलियामध्ये आढळले रूग्ण, विमानसेवांना स्थगिती

बहुजननामा ऑनलाइन टीम - काेविड १९ विषाणूचा अधिक वेगाने पसरणारा नवा स्ट्रेन  ब्रिटनमध्ये आढळल्यानंतर जगभरात खळबळ उडाली (Sterinine infection)आहे.  केवळ ब्रिटनचा नाही...

Read more

‘कोरोना’ इन्फेक्शन झालयं की सामान्य घसादुखी ? ‘या’ पध्दतीनं ओळखा फरक, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्वी घसादुखी, सर्दी, खोकला झाला तरी लोक निश्चित राहत असत. पण कोरोना संपूर्ण देशात पसरला तसे लोकांच्या...

Read more

राज्यातील ‘या’ शहरात गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कंडोमचा वापर झाला दुप्पट !

बहुजननामा ऑनलाइन टीम - मुंबईत गर्भनिरोधक गोळ्याऐवजी कंडोमचा(condoms ) वापर दुप्पट झाल्याचं एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. देशातील एकूण 22 राज्यांत...

Read more

Colon Infection Prevention : कोलन संसर्ग रोखण्यासाठी आपल्या डाएटमध्ये ‘या’ 7 फूड्सचा करा समावेश

बहुजननामा ऑनलाइन टीम - कोलन म्हणजेच मोठ्या आतड्याचे इन्फेक्शन (Colon Infection Prevention)एक असा आजार आहे, ज्यामध्ये कोलनच्या बाहेरील भागावर सूज...

Read more

देशात ‘कोरोना’च्या नव्या प्रकाराचा एकही रुग्ण नाही, पण…

बहुजननामा ऑनलाइन टीम - ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळला आहे. या विषाणूचे संक्रमण झालेले अनेक रुग्ण ब्रिटनमध्ये आढळल्याने येथे पुन्हा एकदा...

Read more

Covid-19 In India : गेल्या 24 तासात कोरोनाचे 19556 नवे पॉझिटिव्ह, 301 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 97 लाखाहून अधिक जण झाले बरे

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशात आत्तापर्यंत 1 कोटी 75 हजार 116 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे...

Read more
Page 187 of 278 1 186 187 188 278

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.