Raigad Crime News | हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी 9 महिलांचा गट गेला, सेल्फी घेताना समुद्राच्या लाटांचा अंदाज आला नाही, महिला अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
रायगड : Raigad Crime News | हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या महिला अधिकाऱ्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली...