Coronavirus India : चिंताजनक ! ‘कोरोना’च्या संक्रमणानं पुन्हा तोडलं रेकॉर्ड, 24 तासात 22771 नवे पॉझिटिव्ह, 442 जणांचा मृत्यू, जाणून घ्या 9 राज्यातील परिस्थिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकरणांचा वेग सतत वाढत आहे. देशात 24 तासांत 22,771 नवी प्रकरणे...