Sharad Pawar NCP | क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले काँग्रेसचे आमदार शरद पवारांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग
पुणे: Sharad Pawar NCP | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींमध्ये मोठे ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहेत....