Pune Crime News | हॉटेलमधील सूपमध्ये सापडले झुरळ ! अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानंतर हॉटेल मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवणासाठी गेलेल्या एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....