• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मालेगाव : कोरोनाचे नियम पायदळी तुडवत माजी आमदाराने घेतली सभा ; शेख यांच्यासह 2 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

by Namrata Sandhbhor
March 6, 2021
in इतर, क्राईम, नाशिक, राजकीय
0
MLA asif sheikh

मालेगाव : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत आहेत. यामुळे राज्य शासनाने अनेक कार्यक्रमांवर बंदी घातली असून पण येथील मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी रौनकाबाद येथे रात्रीच्या वेळी जाहीर सभा घेतली. या सभेला अनेक कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सच्या नियमाला धुडकावणी देत शासनाच्या नियमाची पायमल्ली केल्यामुळे माजी आमदार शेख यांच्याबरोबर दोन कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवारवाडी पोलीस ठाण्यात सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, २०१४ साली आसिफ शेख हे मालेगाव मध्य येथून कॉंग्रेसकडून निवडून आले होते. परंतु २०१९ साली त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेत होते. मात्र पक्षाकडूनच हवा तसा प्रतिसाद येत नव्हता. म्हणून त्यांनी गेल्या महिन्यात कॉंग्रेस पक्षाला सोडून दिले. त्यानंतर शहरात बैठका घेत कोणत्या पक्षात जायचं यासाठी प्रयत्न करत होते. म्हणून त्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत शहराच्या हितासाठी १५ अटी शर्ती मान्य झाल्या तरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं शेख यांनी स्पष्ट केलं आहे.

तर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पूर्वीच पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली असून, आणि आणखी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने. शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तरीही माजी आमदार आसिफ शेख यांनी नियम मोडून ही जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये अनेक लोंकाच्या तोंडाला मास्क नव्हता. परवानगी दिलेली नसताना सुद्धा जाहीर सभा घेतल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Tags: CoronacrimeFormer MLA Asif SheikhmalegaonpaitentPawarwadi Policepublic meetingRaunakabadकोरोनागुन्हाजाहीर सभापवारवाडी पोलीसमाजी आमदार आसिफ शेखमालेगावरुग्णरौनकाबाद
Previous Post

न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ! पतीच्या उत्पन्नात पत्नी, मुलांसह आई-वडिलांचाही वाटा

Next Post

खळबळजनक ! पोलिस पुत्रानं दाखवलं पिस्तूल अन् युवतीला घरातून उचलून नेलं

Next Post
jaipur

खळबळजनक ! पोलिस पुत्रानं दाखवलं पिस्तूल अन् युवतीला घरातून उचलून नेलं

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MLA asif sheikh
इतर

मालेगाव : कोरोनाचे नियम पायदळी तुडवत माजी आमदाराने घेतली सभा ; शेख यांच्यासह 2 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

March 6, 2021
0

...

Read more

धक्कादायक ! कोरोनाच्या निर्बंधांमुळे दुकान बंद पडल्याने सलून दुकानदाराची आत्महत्या

5 days ago

विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ते आणि ‘कोर्ट’चे प्रमुख अभिनेते विरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन

3 days ago

मस्तच ! पासपोर्ट मिळवणं आणखीनच झालं सोपं, Online अर्जानंतर करावं लागेल फक्त ‘हे’ एक काम, जाणून घ्या

2 days ago

कोरोनाच्या वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभुमीवर मोदी सरकारचा मोठा दिलासादायक निर्णय, महाराष्ट्राला देखील होणार फायदा

11 hours ago

संचारबंदीच्या काळात चक्क कराटे क्लास, पोलिसांचा शिक्षक अन् पालकांना दणका

1 day ago

आवश्यकतेनुसार रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा वापर न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार

5 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat