• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

वैवाहिक बलात्कारासंदर्भात SC चा सवाल, म्हणाले – ‘पती कितीही क्रूर असला तरी त्या शरीरसंबंधांना…’

by Namrata Sandhbhor
March 2, 2021
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
Supreme Court

Supreme Court

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला दिलासा देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देत असताना या व्यक्तीला आठ आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे.

दरम्यान न्यायालयाने यावेळी वैवाहिक बलात्कार म्हणजे विवाह झाल्यानंतर बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्याच्या तक्रारी संदर्भातही उपस्थित केले आहेत. जर एखादं जोडपं पती पत्नी म्हणून एकमेकांसोबत पाहत असेल तर पती कितीही क्रूर असला तरी त्या दोघांमधील शरीरसंबंधांना बलात्कार म्हणता येईल का?,” असा प्रश्न सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. वी. राजसुब्रमण्यम यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने उपस्थित केला आहे.

विविध प्रकरणांसंदर्भात निकाल देताना खंडपीठाने हे निरिक्षण नोंदवलं आहे. दाखल केलेल्या याचिकांपैकी एक याचिका आरोपीचीही आहे. २०१९ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला या आरोपीने आव्हान दिल आहे. उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्धनगर जिल्ह्यामध्ये आरोपीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची नोंद रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळू लावली होती.

हि सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. त्यावेळी तक्रारदार महिलेची बाजू मांडणाऱ्या वकीलाने आरोपीने तक्रारदार महिलेची सहमती मिळवत २०१४ मध्ये हिमाचल प्रदेशमधील मनाली येथील एका मंदिरामध्ये घेऊन गेला आणि त्यांनी तिथे लग्नाचा विधी केल्याचा दावा केला.

विविहाचे खोटं आश्वासन देणं चुकीचं आहे. केवळ पुरुषच नाही तर कोणत्याही महिलेनेही
लग्नाचं अशाप्रकारचं आश्वासन देऊन नंतर शब्द फिरवता कामा नये, असं मत खंडपीठाने नोंदवलं. याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील विभा दत्त मखीजा यांनी आरोपी आणि महिला दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यानंतर या महिलेने लग्नाचं खोटं आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप करत पोलिसांमध्ये या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.तक्रारीत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याचिकार्त्याचे वकील मखीजा यांनी त्रास देण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे. तर ही तक्रार दाखल करणाऱ्या महिलेची बाजू मांडणाऱ्या वकीलांनी या व्यक्तीने महिलेचा पती असल्याचे नाटक केले त्यानंतर दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर आरोपीने महिलेला मारहाण केली असून दोघांमधील शरीरसंबंधांसंदर्भातील वैद्यकीय पुरावेही न्यायालयासमोर दाखल करण्यात आले. मात्र पती-पत्नी म्हणून राहणाऱ्या या दोघांमधील संबंधांना बलात्कार म्हणता येईल का असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे.

Tags: complaintcrimeGautambuddhanagarHigh CourtJustice Sharad Arvind BobademarriagerapeSenior Advocate Vibha Dutt Makhijasexual intercourseuttar pradeshVideo Conferenceउत्तर प्रदेशगुन्हागौतमबुद्धनगरतक्रारींन्या. शरद अरविंद बोबडेबलात्कारलग्नवरिष्ठ वकील विभा दत्त मखीजाव्हिडीओ कॉन्फरन्सिंगशरीरसंबंधसर्वोच्च न्यायालय
Previous Post

दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, बंगालचा प्रवास करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Next Post

मरता-मरता 5 जणांना सेवारामनं दिलं जीवनदान अन् झाला ‘अमर’

Next Post
Sevaram

मरता-मरता 5 जणांना सेवारामनं दिलं जीवनदान अन् झाला 'अमर'

anil-ambani-reliance-communications-be-headed-insolvency
आर्थिक

अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरट्यावर, 40 हजार कोटीचे कर्ज दिलेल्या 38 बॅंकाची ‘धाकधूक’ वाढली

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर...

Read more
7th-pay-commission-central-govt-employees-da-will-be-increase-from-17-percent-to-28-percent

1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार सॅलरी?

April 20, 2021
another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Supreme Court
ताज्या बातम्या

वैवाहिक बलात्कारासंदर्भात SC चा सवाल, म्हणाले – ‘पती कितीही क्रूर असला तरी त्या शरीरसंबंधांना…’

March 2, 2021
0

...

Read more

नियम मोडणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेश

5 days ago

CM उध्दव ठाकरेंचं PM मोदींना पत्र, केल्या ‘या’ 2 महत्वाच्या मागण्या

5 days ago

अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरट्यावर, 40 हजार कोटीचे कर्ज दिलेल्या 38 बॅंकाची ‘धाकधूक’ वाढली

16 mins ago

हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरमध्ये जम्बो कोविड केंद्र सुरू करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

3 days ago

फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

1 day ago

शिवसेनेच्या आमदाराची भाजपा आमदाराला धमकी, म्हणाले – ‘तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर…’

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat