• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प मुंबईकरांना परवडणार का ?

by sajda
November 25, 2020
in महत्वाच्या बातम्या, मुंबई
0
Can Mumbaikars

Can Mumbaikars

बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्य सरकारनं अरबी समुद्राचं पाणी गोड करून वापरण्याचा नवा प्रकल्प नुकताच हाती घेणार आहे. समुद्राचं पाणी गोड करण्याचा महाग प्रकल्प मुंबईकरांना(Can Mumbaikars) परवडणार आहे का? असा सवाल भाजपचे नेते अशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. सरकारच्या या प्रकल्पावरून भाजपने शिवसेनेने हललाबोल केला आहे.

आशिष शेलार यांनी महापालिकेच्या या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठून ट्विट केलं आहे. “समुद्राचं  पाणी गोड करून मुंबईकरांची(Can Mumbaikars) तहान भागवणाऱ्या प्रकल्पावर १६०० कोटी खर्च होणार आहे. खरंच हा महागडा प्रकल्प मुंबईकरांना परवडणारा आहे का? याबाबत फेरविचार करावा.”

काय आहे हा प्रकल्प

मुंबईत मनोरी येथे समुद्राचं  २०० दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया करून गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे.  या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. तलावातील पाणी शुद्ध करून ते मुंबई पोहोचविण्यासाठी महापालिका एक हजार लिटर पाण्यासाठी १६ ते १७ रुपये खर्च करते तर या नव्या प्रकल्पात हाच खर्च ३० रुपये इतका आहे.

Tags: affordbahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newsdesalinationlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsmumbaikarsprojectगोड पाणीप्रकल्पबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामामुंबईकरसमुद्र
Previous Post

फडणवीसांच्या उपस्थितीमधील सभेत 750 अधिक जण, हॉटेल मालकाला 3.5 लाखांचा दंड

Next Post

ट्रोलर म्हणाला ‘फालतू हिरोईन’ ! तापसी पन्नूनं दिलं जशास तसं उत्तर

Next Post
The troll

ट्रोलर म्हणाला 'फालतू हिरोईन' ! तापसी पन्नूनं दिलं जशास तसं उत्तर

Loni Kalbhor Gram Panchayat
इतर

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

January 18, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा...

Read more
Statement of former Chief Minister

‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

January 18, 2021
Tandav

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

January 18, 2021
Ranveer-Deepika

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

January 18, 2021
Deputy Chief Minister Ajit Pawar

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्देवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

January 18, 2021
Shiv Sena rule

25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

January 18, 2021
Jayant Patil

Sangli News : जयंत पाटलांच्या सासरवाडीतील मतदारांचा राष्ट्रवादीला दणका, मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

January 18, 2021
Aniket Kothale murder case

Sangli News : अनिकेत कोथळे हत्या प्रकरण ; मृतदेह माझ्या समोर जाळला, साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

January 18, 2021
Union Minister of State Danve

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

January 18, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Can Mumbaikars
महत्वाच्या बातम्या

समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प मुंबईकरांना परवडणार का ?

November 25, 2020
0

...

Read more

DRDO नं बनवली देशातील ‘पहिली मशीन पिस्टल’, 100 मीटरच्या अंतरापर्यंत करू शकते ‘फायर’

5 days ago

Gold Price Today : 2 दिवसाच्या तेजीनंतर घसरले सोने, चांदीत किंचित तेजी, पहा नवे दर

5 days ago

Corona Re-entry ने चीन हादरला, 2 मोठया प्रांतात Lockdown, 8 महिन्यांनी पहिला मृत्यू, WHO ची टीम दाखल

4 days ago

बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह, थायलंडमध्ये झाली ‘क्वारंटाईन’

6 days ago

खरे आणि बनावट Aadhar Card मधील फरक कसा ओळखाल ? जाणून घ्या 10 पॉईंट्समध्ये

7 hours ago

Pune News : लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्या हस्ते दक्षिण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या लष्कर जनजागृती मोहिमेतील विजेत्यांचा सत्कार

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat