• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Business Idea | नोकरीचे टेन्शन संपले, सुरू करा सध्याच्या काळातील हॉट बिझनेस; रोज होईल बंपर कमाई

by nageshsuryavanshi
June 20, 2022
in आर्थिक, ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
Business Idea | business idea start laptop mobile repair business earn god income know how to start

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business Idea | देशात बेरोजगारी एक मोठी समस्या बनत चालली आहे. अनेक लोकांमध्ये नोकरीची आवड असते पण नोकरी मिळत नाही. परंतु टेन्शन घेण्याची गरज नाही. आम्ही आपल्याला एक अशी बिझनेस आयडिया देत आहोत. जो आजकाल सर्वात मोठा हॉट बिझनेस आहे. गावातील चौकापासून शहरांपर्यंत याची मोठी मागणी आहे. हा बिझनेस मोबाईल आणि लॅपटॉप रिपेअरिंगचा (Laptop Repairing Shop) आहे. या दोन्ही वस्तूंची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे यात बंपर कमाई होण्याची पूर्ण शक्यता आहे. (Business Idea)

 

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

लॅपटॉप आणि मोबाईल वाढत्या वापरामुळे ते रिपेअरिंग करणार्‍यांची मागणी वाढत आहे. लॅपटॉप आणि मोबाईल रिपेअरिंग हातातील कला आहे. हा बिझनेस सुरू करण्यापूर्वी तुम्हाला याबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे. हा बिझनेस करण्यापूर्वी तुम्हाला रिपेअरिंग शिकावे लागेल. ऑनलाईन सुद्धा हे शिक्षण घेता येते. परंतु एखाद्या संस्थेत जाणे जास्त चांगले आहे. कोर्स केल्यानंतर काही काळासाठी तुम्ही रिपेअरिंग सेंटरवर काम केले तर आणखीच चांगले ठरेल. (Business Idea)

 

अशी करा सुरूवात

– तुम्ही एक्सपर्ट झाल्यावर आपल्या बिझनेस उघडा
– योग्य ठिकाणी जागा निवडा, जिथे लोक सहज येतील
– आजूबाजूला जास्त रिपेअरिंगची दुकाने नसावीत
– सुरूवातीला जास्त सामान ठेवण्याची गरज नाही
– आवश्यक हार्डवेअर दुकानात ठेवा, महाग हार्डवेअर गरज असेल तेव्हा मागवा

 

जाणून घ्या किती होईल कमाई

एखाद्या शहरात रिपेअरिंगचे दुकान उघडले तर मोठी कमाई होईल. याची सुरूवात 2 ते 4 लाख रूपये करून होऊ शकते. रिपेअरिंगसह लॅपटॉप, मोबाईलची विक्री सुद्धा करू शकता. लॅपटॉप, मोबाईल दुरूस्तीची फी जास्त असते, यातून तुम्ही महिना 70 ते 80 हजार रूपये कमावू शकता. कमाई काम मिळण्यावर अवलंबून आहे.

 

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Business Idea | business idea start laptop mobile repair business earn god income know how to start

 

हे देखील वाचा :

Tax On EPF | ‘ईपीएफ’वर लागणार्‍या टॅक्सचा तुमच्यावर कोणता परिणाम होणार ? जाणून घ्या यावर काय म्हणतात एक्सपर्ट

Warning Signs Indicate Health Problem | शरीरात हे संकेत दिसत आहेत का? या 7 लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अनेक आजारांपासून होईल बचाव

Business Idea | 30,000 रुपयांचा खर्च आणि 3 लाखांचे उत्पन्न, या बिझनेसमध्ये सरकारकडून सुद्धा मिळेल मदत

 

Tags: business ideaBusiness Idea latest newsBusiness Idea latest news in marathiBusiness Idea latest news todayBusiness Idea marathi newsBusiness Idea news today marathiBusiness Idea update in marathi newsGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathihow to Business IdeaLaptop Repairing ShopLatest Marathi News On GoogleLatest News On Googleगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याबिझनेस आयडियाबिझनेस आयडिया अपडेट मराठी बातम्यांमध्येबिझनेस आयडिया ताज्या बातम्याबिझनेस आयडिया बातम्या आजच्या मराठीबिझनेस आयडिया मराठीतील ताज्या बातम्याबिझनेस आयडियाच्या ताज्या बातम्या आजच्याबिझनेस आयडियाच्या मराठी बातम्यामोबाईल आणि लॅपटॉप रिपेअरिंग
Previous Post

Tax On EPF | ‘ईपीएफ’वर लागणार्‍या टॅक्सचा तुमच्यावर कोणता परिणाम होणार ? जाणून घ्या यावर काय म्हणतात एक्सपर्ट

Next Post

Aadhaar सोबत Voter ID लिंक करण्याची सुरुवात 1 ऑगस्टपासून, लिंक करायचे नसेल तर काय आहे पर्याय ?

Next Post
Aadhaar-Voter ID Link | aadhaar voter id card linking notification issued effect date 1 august 2022 check details

Aadhaar सोबत Voter ID लिंक करण्याची सुरुवात 1 ऑगस्टपासून, लिंक करायचे नसेल तर काय आहे पर्याय ?

Pune PMC Election 2022 | Huge error in voter lists! Asked to extend the time to the Election Commission to rectify the error - Municipal Commissioner Patha Administrator Vikram Kumar
ताज्या बातम्या

Pune PMC Election 2022 | मतदार याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी ! त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितला – महापालिका आयुक्त पथा प्रशासक विक्रम कुमार

July 4, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन- Pune PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal Corporation Elections 2022) जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप...

Read more
Pune PMC Election 2022 | Prabhag Ward structure unlikely to change after change of power in maharashtra ! Elections for local bodies will be held in September - trust the administrative authorities

Pune PMC Election 2022 | राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर प्रभाग रचना बदलण्याची शक्यता कमीच ! स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सप्टेंबरमध्येच होतील – प्रशासकीय अधिकार्‍यांना विश्‍वास

July 4, 2022
Pune Crime | 25 lakh banned gutka seized from pune police crime branch Action on hadapsar mundhwa road near nobel hospital

Pune Crime | गुन्हे शाखेकडून 25 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नोबेल हॉस्पिटल जवळ कारवाई

July 4, 2022
Pune Crime | 20 kg cannabis seized from Crime Branch in Warje Malwadi area

Pune Crime | वारजे माळवाडी परिसरात गुन्हे शाखेकडून 20 किलो गांजा जप्त

July 4, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrested Drug smuggler 20 lakh mephedrone seized

Pune Crime | पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक, 20 लाखाचे मेफेड्रॉन जप्त

July 4, 2022
CM Eknath Shinde And Uddhav Thackeray Net Worth | Know the Net Worth property of cm of eknath shinde and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde And Uddhav Thackeray Net Worth | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे माहितीय ?

July 4, 2022
Ajit Pawar | opposition leader and ncp leader ajit pawar speech in vidhansabha maharashtra

Ajit Pawar | शिंदे सरकारला अजित पवारांचा इशारा; म्हणाले – ‘एकही कायदा…’

July 4, 2022
Maharashtra Political Crisis | shiv sena in supreme court petition against cancellation of group leadership and whip

Maharashtra Political Crisis | ‘या’ कारणामुळं शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात

July 4, 2022
Pune Crime | 30 lakh jewelery hidden under relative house accused arrested by Bibvewadi police

Pune Crime | मेव्हण्याच्या घरातील फ्रीजखाली लपवले 30 लाखांचे दागिने, आरोपींना बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

July 4, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Maharashtra Rain Update | मुंबईसह परिसरात जोर’धार’ ! आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

3 days ago

Devendra Fadnavis | संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा निर्णय ‘अवैध’; देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण

4 days ago

Swarajya Sanghatana | छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय जाधव व करण गायकर यांची नियुक्ती

3 days ago

Maharashtra Rain Update | राज्यभर मान्सून सक्रिय ! आगामी 3 ते 4 दिवस कोकणात मुसळधार पाऊस – IMD

7 days ago

Eknath Shinde | मोठी बातमी ! राजकारणात नवा ट्विस्ट; एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी 7.30 वाजता शपथविधी

5 days ago

Dy CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; पहिल्याच दिवशी अ‍ॅक्शन मोडमध्ये

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat