• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सोसट्याच्या वार्‍यामुळे पार्क केलेली बस ‘मागे-मागे’ सरकली

by pawan
May 18, 2020
in इतर
0
file photo

file photo

खम्मम (तेलंगणा) : वृत्तसंस्था –   देशात कोरोनाचा कहर सुरु असतानाच अनेक राज्यांत वादळी वार्‍यासह पाऊस कोसळत आहे. वार्‍यामुळे चक्क एक बस मागे-मागे सरकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेलंगाणाच्या खम्मम भागात नागरिकांनी वार्‍यामुळे बस मागे सरकत असल्याचे पाहिले आहे.

खम्मममध्ये सत्तूपल्ली परिसर असून तिथे वार्‍यामुळे एक प्रवासी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. सर्व प्रवासी खाली उतरले होते. हवामानाच्या बदलामुळे मोठ्या वेगाने वारे वाहू लागले. या वार्‍याचा वेग इतका होती की बससुद्धा जागेवरून मागे मागे सरकली. ड्रायव्हर नसतानाही बस मागे सरकताना पाहून प्रवाशांना पुरता घाम आला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वार्‍यामुळे कशा प्रकारे बस मागे सरकत आहे. अखेर बरीच मागे आल्यानंतर ही बस एका झाडाला जोरात आदळली आणि तिथेच थांबली. वार्‍याचा वेग जास्त असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेत. एककीडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे देशावर अम्फान चक्रीवादळाचा देखील धोका आहे. त्यातच अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Tags: Amphanbahujannamabahujannama onlinebusCoronaKhammamlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in MarathirainSattupallisocial mediaTelanganatodays latest newstodays marathi newsvideoweatherअम्फानकोरोनाखम्ममतेलंगणापाऊसबसबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनव्हिडिओसत्तूपल्लीसोशल मीडियाहवामान
Previous Post

Coronavirus : राज्यातील एकमेव ग्रीन झोन गडचिरोलीत 3 पॉझिटिव्ह

Next Post

न्यूझीलंडच्या पंतप्रधान मित्राबरोबर पोहचल्या कॅफेमध्ये, मालकानं प्रवेश नाकारला

Next Post
file photo

न्यूझीलंडच्या पंतप्रधान मित्राबरोबर पोहचल्या कॅफेमध्ये, मालकानं प्रवेश नाकारला

anil-ambani-reliance-communications-be-headed-insolvency
आर्थिक

अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरट्यावर, 40 हजार कोटीचे कर्ज दिलेल्या 38 बॅंकाची ‘धाकधूक’ वाढली

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर...

Read more
7th-pay-commission-central-govt-employees-da-will-be-increase-from-17-percent-to-28-percent

1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार सॅलरी?

April 20, 2021
another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
इतर

सोसट्याच्या वार्‍यामुळे पार्क केलेली बस ‘मागे-मागे’ सरकली

May 18, 2020
0

...

Read more

पुण्यात शनिवार आणि रविवार कडक Lockdown ! किराणा, भाजी, फळांची दुकाने बंद राहणार; मेडिकल अन् दूध सेवा सुरू, विनाकारण रस्त्याने फिरणार्‍यांची वाहने जप्त होणार

3 days ago

तरुणाच्या मृत्युनंतर नातेवाईकांची हॉस्पिटलची तोडफोड; कर्मचार्‍यांना केली बेदम मारहाण

10 hours ago

गुजरातला जाणाऱ्या 21 प्रवाशांना खासगी बस ट्रॅव्हल्सकडून बनावट ‘कोविड’ टेस्ट रिपोर्ट

7 days ago

18 एप्रिल राशीफळ : ‘या’ 5 राशीच्या लोकांना मिळेल ग्रहांची साथ, इतरांसाठी असा आहे रविवार

3 days ago

डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची समाजाला गरज – नगरसेविका हिमाली कांबळे

6 days ago

मध्यप्रदेश सरकारचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले – ‘महाराष्ट्राने ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवला’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat