उल्हासनगर : बहुजननामा ऑनलाइन – Building slab collapses in Ulhasnagar उल्हासनगर (Ulhasnagar) शहरात इमारतीचा स्लॅब कोसळल्याची (building slab collapses) धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू (Dead) झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. (Building slab collapses in Ulhasnagar)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय घडले नेमके?
उल्हासनगरमध्ये मानस टॉवर (Maanas Tower) नावाची एक चार माजली इमारत आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. उल्हासनगरमध्ये गेल्या तीन दिवसातील स्लॅब कोसळल्याची दुसरी मोठी घटना आहे. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उल्हासनगर अग्निशमन दल ,पोलीस प्रशासनाच्या वतीने ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
Web Title: Building slab collapses in Ulhasnagar 4 people died due to slab collapse in Ulhasnagar
हे देखील वाचा :
Health Tips | रोज सकाळी पोट होत नसेल स्वच्छ, अवलंबा ‘हे’ 8 उपाय, पोटात जमा झालेली घाण होईल दूर
Shivsena Dasara Melava | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास दोन्ही गटांना BMC चा नकार