• Latest
धम्म

धम्म आचरणाने लोकशाही मजबूत : ज्ञानरक्षीत महाथेरो, बौद्धधम्म परिषदेचा समारोप

January 31, 2019
amruta fadnavis Priyanka Chaturvedi

अमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली ‘हे’ उत्तर

December 8, 2019
Sadhvi Prachi

बलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद नेहरू खानदानाची देण : साध्वी प्राची

December 8, 2019
Nirmala-Sitharaman

भाजपच्या ‘या’ आमदारानं अर्थमंत्र्यांना सुचविला ‘तोडगा’, होणार ‘ब्लॅक मनी’ चा ‘खात्मा’

December 8, 2019
Narayan rane

‘ठाकरे सरकार’वर नारायण राणेंची खरमरीत ‘टीका’

December 8, 2019
Narendra-Modi-Sharad-Pawar

शरद पवारांनी ३ महिन्यांपुर्वीच दिला होता ‘हा’ इशारा, सरकारनं केली चूक

December 8, 2019
Money

सावधान ! ३१ डिसेंबरपासून २ हजार रुपयांची नोट बंद होणार ? जाणून घ्या या बातमीचं ‘वास्तव’

December 8, 2019
Eknath Khadse

… तर मला वेगळा विचार करावा लागेल, नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी सांगितलं

December 8, 2019
‘अशी’ गुंतवणूक केल्यास दर महिन्याला मिळेल भरघोस उत्पन्न, जाणून घ्या

EPFO कर्मचार्‍यांची मागणी, ‘इतकी’ वाढवावी महिन्याची पेन्शन

December 8, 2019
Uddhav-Thackeray

10 दिवसानंतर देखील ‘खातेवाटप’ नाही, कामं रखडली

December 8, 2019
Arvind Kejriwal

CM केजरीवालांकडून आगीच्या घटनेचे चौकशीचे आदेश, प्रत्येकी १० लाख रूपये मदत जाहीर

December 8, 2019
devendra-fadnavis-Ajit-Pawar

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना ‘क्लीनचीट’ मिळाल्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

December 8, 2019
Petrol

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ‘अचानक’ वाढल्या, जाणून घ्या तुमच्या शहरातील ‘दर’

December 8, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

धम्म आचरणाने लोकशाही मजबूत : ज्ञानरक्षीत महाथेरो, बौद्धधम्म परिषदेचा समारोप

in उत्सव
0
धम्म
Loading...
Loading...
बीड : बहुजननामा ऑनलाइन – संविधान वाचवायचे असेल तर बौध्द अनुयायांनी सत्ता संपादन केली पाहिजे. बाबासाहेबांचा विचार कृतीतून पुढे नेणाऱ्यांना साथ द्यायला हवी. धम्म आचरणातूनच लोकशाही मजबूत होते, असे प्रतिपादन ज्ञानरक्षीत महाथेरो यांनी केले.
तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन यांच्या वतीने तालुक्यातील चांदापूर येथे शंकरराव जगतकर नगरीत धम्म ध्वजारोहणाने परिषदेला सुरुवात झाली. भदन्त उपगुप्त महाथेरो, भिक्खू ज्ञानरक्षीत, भिक्खू पय्यारत्न (नांदेड), भिक्खू धम्मशील, भिक्खू प्रज्ञानंद ,भिक्खू शरणंकर थेरो, भिक्खू धम्मसेवक थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागताध्यक्षपदी ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदीप हनुमंतराव उपरे हे होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त केशव कांबळे(लातूर) व त्रिवेणी कसबे-पोटभरे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून अव्वल क्रमांकासह सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या अनुष्का दामोदर सोनवणे हिचा रोख आकरा हजार रूपये, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा.प्रदीप रोडे होते. ॲड.अनंतराव जगतकर,सरपंच मनोहर केदार , प्रा.डॉ.विनोद जगतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी भिक्खू शरणंकर थेरो, भिक्खू प्रज्ञानंद, भिक्खू धम्मशील, भिक्खू पय्यारत्न थेरो यांनी धम्मदेसना दिली. परिषदेच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत इंगळे, राजेंद्र घोडके, राहुल घोडके, जगन सरवदे, सचिन वाघमारे, विश्वनाथ भालेराव, सुरेखा रोडे, प्रा.गौतम गायकवाड, मुरलीधर कांबळे, सुनंदा शिंदे, अमोल वेडे, आकाश वेडे,माणिक रोडे, मधुकर वेडे, मिलिंद नरबागे, राज जगतकर, प्रभाकर बडे, प्रा.बी.एस.बनसोडे, राजाभाऊ घाटे, संजय साळवे, दयानंद सावळे, सुरेखा रोडे, अर्जुन काळे, आकाश वेडे, प्रा. विनोद जगततर, धनंजय जोगदंड, सुशील इंगळे, शीला जोगदंड, रुक्मिण गोरे, संदीप वैद्य, प्रा.बालाजी जगतकर यांनी परिश्रम घेतले.
Tags: bahujannamaBeeddhammaचांदापूरधम्मबहुजननामाबीडबौध्दसंविधान
Loading...
Previous Post

भूमिहिनांच्या हक्कासाठी ११ फेब्रुवारीला संसद भवनावर धडक : ॲड. खैरे

Next Post

महिलांना दिले जिजाऊ-सावित्रींच्या विचारांचे वाण, माळी महासंघाचा उपक्रम

Related Posts

खुशखबर ! ‘समान कामासाठी समान वेतन’चा आदेश जारी, 10 लाख अनियमित सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘लाभ’
ब्रेकिंग न्यूज

खुशखबर ! ‘समान कामासाठी समान वेतन’चा आदेश जारी, 10 लाख अनियमित सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘लाभ’

September 12, 2019
तुरुंगात कैद्यांना मिळणार फोनची ‘सोय’ ! वकिल आणि नातेवाईकांशी करू शकणार ‘संपर्क’
उत्सव

तुरुंगात कैद्यांना मिळणार फोनची ‘सोय’ ! वकिल आणि नातेवाईकांशी करू शकणार ‘संपर्क’

September 12, 2019
Accident
इतर

उन्नाव रेप केस : पिडीतेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले ३ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

August 3, 2019
Chatrapati Shahu Mahara
उत्सव

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

June 26, 2019
शिवाजी महाराज
उत्सव

छत्रपती शिवरायांचा ३४६ वा राज्यभिषेक सोहळा रायगडावर होतोय उत्साहात साजरा

June 6, 2019
ambedkarwadi sammelan president
उत्सव

पहिले अ.भा. आंबेडकरवादी साहित्य संमेलन १६ व १७ मार्च रोजी, अध्यक्षपदी प्रा. दीपककुमार खोब्रागडे 

March 7, 2019
Next Post
मकरसंक्रांत

महिलांना दिले जिजाऊ-सावित्रींच्या विचारांचे वाण, माळी महासंघाचा उपक्रम

Leave Comment

ताज्या बातम्या

  • अमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली ‘हे’ उत्तर
  • बलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद नेहरू खानदानाची देण : साध्वी प्राची
  • भाजपच्या ‘या’ आमदारानं अर्थमंत्र्यांना सुचविला ‘तोडगा’, होणार ‘ब्लॅक मनी’ चा ‘खात्मा’
  • ‘ठाकरे सरकार’वर नारायण राणेंची खरमरीत ‘टीका’
  • शरद पवारांनी ३ महिन्यांपुर्वीच दिला होता ‘हा’ इशारा, सरकारनं केली चूक

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat