सोलापूर मतदार संघातून बसपातर्फे राहुल सरवदे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळेस प्रथमच वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून उमेदवारी दाखल केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे आणि विचारांचे वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवित असल्याने त्यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करू नये, अशी भूमिका बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी यापूर्वी घेतली होती. शुक्रवारी उमेदवारी माघार घेण्याचा दिवस होता. दुपारी सरवदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी माघार घेतली.
आतापर्यंत मागासवर्गीय समाज हा काँग्रेस व भाजप यांच्या पाठीमागे जात होता. पण यावेळेस प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे पहिल्यांदाच सर्वजण संघटित झाले आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना समर्थन म्हणून बसपाकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेत आहे.