नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL Recharge Plan | स्वस्त रिचार्जच्या नावावर टेलिकॉम कंपन्यांकडे प्लानची एक मोठी यादी आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL, Jio, Airtel, Vodafone, Idea मध्ये जोरदार स्पर्धा वाढत चालली आहे. सर्व टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपआपल्या पद्धतीने आकर्षीत करत आहेत. (BSNL Recharge Plan)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या दरम्यान सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक असा रिचार्ज प्लान लाँच केला आहे. ज्यामध्ये यूजर्सला अनेक सुविधा मिळत आहेत. कंपनीने या रिचार्ज प्लानचे नाव BSNL 107 Prepaid Plan दिले आहे.
हा प्लान इतर रिचार्ज प्लानच्या तुलनेत वेगळा आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, SMS, सुविधा मिळत आहे. यामध्ये मुंबई आणि दिल्ली MTNL network वर तुम्ही unlimited voice calling करू शकता. (BSNL Recharge Plan)
जाणून घ्या प्लानचे फायदे
– बीएसएनएलच्या या प्लानची व्हॅलिडीटी 24 दिवसांची आहे
– एका दिवसात बोलण्यासाठी 250 मिनिट मिळतात
– हा प्लान संपल्यानंतर तो बेस प्लान टेरिफ (base plan tariff) प्लानच्या आधारावर रिचार्ज होईल
– रोज 1 जीबी डेटा मिळतो, एकुण डेटा 24 जीबी मिळेल
– एमटीएनएल दिल्ली आणि मुंबईसाठी दररोज 100 एसएमएस पाठवू शकता
– कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून रिचार्ज करू शकता
– यात मिळणार्या सुविधा खुप वेगळ्या आहेत
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
197 रुपयांचा रिचार्ज प्लान
अशाप्रकारे 197 रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. यामध्ये दिल्ली आणि मुंबई एमटीएनएल कॉलिंगसुद्धा मिळते. सोबतच या प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. तो संपल्यानंतर डेटा स्पीड कमी होता. यामध्ये 100 एसएमएस दररोज मिळतात.
Web Title :- BSNL Recharge Plan | bsnl recharge plan 107 prepaid plan validity with calling and data
हे देखील वाचा :
Privatization | विकली गेली ‘ही’ मोठी सरकारी कंपनी, आता रतन टाटा यांच्या हातात सूत्रे
Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते’ – प्रकाश आंबेडकर