नवी दिल्ली : वृत्त संस्था – टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNLने जबरदस्त प्लॅन तयार केला आहे. एका वृत्तानुसार, लोकल केबल ऑपरेटर्स सोबत BSNLचं बोलणं झालं आहे. या भागीदारीअंतर्गत बीएसएनएल केबल ऑपरेटरच्या वतीने आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांना सेट टॉप बॉक्स प्रदान करेल. ग्राहकांना बीएसएनएलकडून लँडलाईन आणि ब्रॉडबँड सेवा मिळेल.
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, BSNLने अद्याप अधिकृतपणे यावर काही भाष्य केलेलं नाही. परंत रिपोर्टमध्ये मात्र म्हटलं आहे की, कंपनीच्या ट्रिपल प्ले प्लॅनसाठी ग्राहकांना 700 रुपये खर्च करावे लागणार आहेत. यात तीनही सेवा एका ऑप्टिकल फायबर केबलमधून उपलब्ध केल्या जातील. या सेवा केबल टीव्ही सेवा प्रदात्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
बीएसएनएलने आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांना सेटटॉप बॉक्स वितरित करण्यासाठी श्रीदेवी डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि सागा सिटी सोल्यूशन्स सारख्या केबल ऑपरेटरसोबत भागीदारी केली आहे.
सध्या बीएसएनएलचा 170 रुपये प्रतिमहिना लँडलाईन प्लॅन तर 440 रुपये प्रति महिना ब्रॉडबँड प्लॅन आहे. स्टॅडर्ड टीव्ही ऑपरेटर्स बद्दल बोलायचे झाले तर सध्या ग्राहकांना 200 ते 300 रुपये प्रति महिना द्यावे लागत आहेत. ज्यामुळे याची एकूण किंमत 900 रुपये होते. परंतु बीएसएनएलच्या ट्रीपल प्लॅनमध्ये या सर्व सुविधांचा लाभ केवळ 700 रुपयांमध्ये घेतला जाऊ शकतो.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या