टेक्सास : वृत्तसंस्था – Brain-Eating Amoeba | अमेरिकेच्या (America) टेक्सास (Texas) मध्ये एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. येथे पार्कमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या मुलाच्या बाबतीत एक अशी घटना घडली की, काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. हा मुलगा स्प्लॅश पॅडमुळे ब्रेन ईटिंग अमीबाच्या (Brain-Eating Amoeba) संपर्कात आला. अमीबा नाक किंवा तोडाद्वारे मुलाच्या मेंदूत गेला, ज्यामुळे 6 दिवसांच्या आत मुलाचा मृत्यू झाला.
का आहे इतका धोकादायक?
सार्वजनिक पार्कमध्ये स्प्लॅश पॅडवर लावलेल्या स्प्रिंकलर, फवारे, नोझल आणि इतर पाण्याच्या स्प्रेची वेळोवेळी स्वच्छता होऊ शकत नसल्याने यामध्ये ब्रेन ईटिंग अमीबा जमा होतात आणि लोकांना धोका उत्पन्न होतो. हा Amoeba नाक किंवा तोंडाद्वारे शरीरात घुसल्यास जीवघेणा ठरू शकतो. माहितीनुसार या ब्रेन ईटिंग अमीबाने संक्रमित होणारे 95 टक्के लोकांचा मृत्यू होतो.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
टेक्सास शहरातील अर्लिंग्टनच्या अधिकार्यांनी म्हटले की, शहर आणि टॅरेंट कौऊंटी पब्लिक हेल्थला 5 सप्टेंबरला कळवण्यात आले होते की, एका मुलाला अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिसच्या संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते जिथे त्याचा मृत्यू झाला. अस्वच्छतेमुळे पाणी असलेल्या अशा ठिकाणी अमिबा वाढतात. (Brain-Eating Amoeba)
Web Title : Brain-Eating Amoeba | young boy dies after brain eating amoeba gets into skull at water park
Ajit Pawar | दुसरा डोस घेतलेल्यामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त, अजित पवारांनी सांगितले कारण
LIC Mobile Notification | एलआयसी पॉलिसीधारकांनी या पध्दतीनं अपडेट करावेत डिटेल्स, अन्यथा…
Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’
Ajit Pawar | मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी SRPF जवानाला जामीन मंजूर
LPG Commercial Gas Cylinder Price | LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; 43 रुपयांनी महागला
Hair beauty tips | ओल्या केसात कधीही करू नका या 7 चूका, होतील खराब, जाणून घ्या सविस्तर
Natural Gas | मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दणका ! नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ
Return Journey Of Monsoon | पाऊस कधी थांबणार? IMD ने दिली महत्त्वाची माहिती