भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. विविधेत एकतेचा संदेश आणि सर्वांना समानतेचा संदेश संविधानाने दिला आहे. मला लहानपणापासून संविधानाबद्दल प्रचंड आदर आहे. सर्वांनीच संविधानाचे रक्षण करायला हवे. त्यामुळे मी संविधानाला साक्षी म्हणून विविह केला असल्याचे, उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी म्हंटले आहे. प्रजासत्ताक दिनी बॅकाँक येथे उपजिल्हाधिकारी निशा बांगरे आणि त्यांचा मित्र सुरेश विवाहबद्ध झाले आहेत.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यामातून निशा बांगरे यांची उपजिल्हाधिकारी पदावर नेमणूक झाली. याआधी त्यांनी दिलेल्या परीक्षेत निशांची डीएसपी पदावर नियुक्ती करण्यात आली होती.