• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मुंबईनंतर आता नाशिकमध्ये बिल्डरच्या घराबाहेर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू

by Namrata Sandhbhor
March 2, 2021
in क्राईम, नाशिक
0
crime-6 (1)

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईतील परेड रोड परिसरात एका रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्याने खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमधील एका प्रख्यात बिल्डरच्या घराबाहेर गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. जितूभाई ठक्कर या बिल्डरच्या घराबाहेर गावठी बॉम्ब सापडला आहे. ही घटना नाशिकच्या निशांत अपार्टमेंट शरणपूर रोड भागात घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांची कुमक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रख्यात बिल्डर जीतूभाई ठक्कर यांच्या घराबाहेर यांच्या घराबाहेर ही वस्तू आढळून आली आहे. एक टेनिस बॉल आढळून आला आहे. या बॉलमध्ये फटाक्यांची गन पावडर भरली होती. गन पावडर आणि अल्युमिनियम पावडरला फायबर कोटिंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा गावठी बॉम्ब बॉम्ब शोध पथकाच्या साहेबराव नवले यांनी निकामी केला आहे.

जेथे ही वस्तू सापडली तेथे अनेक व्यापारी संकुलं आणि प्रतिष्ठितांचे बंगले असलेला परिसर आहे. पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी दाखल झाली तसेच बीडीडीएस पथक पोहचलं. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. कचरा गोळा करणाऱ्यांना ही वस्तू सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच हे कोणतंही मॉक ड्रिल नसल्याचा पोलिसांनी खुलासा केला आहे.

Tags: BDDS SquadbombbuilderJitubhai ThakkarmumbainashikNishant ApartmentParade RoadRenowned builder Jeetubhai ThakkarSealSharanpur RoadTennis ballजितूभाई ठक्करटेनिस बॉलनाशिकनिशांत अपार्टमेंटपरेड रोडप्रख्यात बिल्डर जीतूभाई ठक्करबिल्डरबीडीडीएस पथकबॉम्बमुंबईशरणपूर रोडसील
Previous Post

जीन्स-टी-शर्ट … सिक्स पॅक अ‍ॅब्स …. दक्षिणेत राहुलच्या अंदाजात पाहायला मिळतोय बदल

Next Post

नगराध्यक्ष अन् मुख्याधिकारी रस्त्यावरच भिडले

Next Post
Washim

नगराध्यक्ष अन् मुख्याधिकारी रस्त्यावरच भिडले

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

crime-6 (1)
क्राईम

मुंबईनंतर आता नाशिकमध्ये बिल्डरच्या घराबाहेर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू

March 2, 2021
0

...

Read more

अखेर ‘गाडीखाना दवाखान्या’ बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

2 days ago

‘फी वसुलीसाठी संचालकाकडून पालकांना गोळी मारण्याची धमकी, खासगी शाळांची मनमानी’

6 days ago

यावेळेस अतिशय धोकादायक झाला ‘कोरोना’, मुले आणि तरूणांना जास्त प्रमाणात बनवतोय निशाणा

5 days ago

रशियाच्या घटनेत मोठा बदल ! 2036 पर्यंत राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत कायम राहू शकतात शकतात ‘व्लादिमीर पुतीन’, कायद्याने दिल्ली मान्यता

6 days ago

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलल्या, मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती (Video)

5 hours ago

पुण्यात कोरोनाचा कहर ! बेडची कमतरता भासत असल्याने भाड्याने घेतली हॉटेल्स

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat