बहुजननामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ (Jackie Shroff)ची मुलगी आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ची बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. कुटुंबात वडिल आणि भाऊ अॅक्टर असूनही कृष्णा सिल्वहर स्क्रिनपासून दूर आहे. असं असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच अॅक्टीव आणि चर्चेत असते. सोशलवरील तिची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. कृष्णा आणि अॅक्ट्रेस दिशा पाटनी (Disha Patani) यांच्यात किती चांगली बाँडिंग आहे हेही सर्वांना माहित आहे. अनेकदा दोघी एकमेकींसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.अलीकडेच कृष्णाच्या एका फोटोवर दिशानं प्रतिक्रिया दिली आहे.
कृष्णानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कृष्णा खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. कृष्णाचा हा फोटो सोशलवर व्हायरल होत आहे. चाहत्यांनाही तिचा हा लुक खूप आवडला आहे.
कृष्णानं ब्रा-टॉप आणि डेनिम जीन्स घातली आहे. तिनं पँटची बटनही खुली केली आहे. हात ठेवत हातानं कव्हर केली आहे. यात तिचा हॉट लुक लक्ष वेधून घेत आहे.
Krishna Shroff PHOTO: टाइगर श्रॉफ की बहन कृष्णा ने इंस्टाग्राम पर पोस्ट की तस्वीर, दिशा पाटनी ने दिया यह रिएक्शन pic.twitter.com/B2fZCi6IqU
— TimePass (@TimePassTalks) December 10, 2020
कृष्णाचा फोटो समोर आल्यानंतर अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करायाल सुरुवात केली. चाहत्यांसोबतच दिशा पाटनीनं देखील यावर कमेंट केली आहे. दिशा म्हणाली, सो हॉट.
https://www.instagram.com/p/CH9-NZaszib/
कृष्णा तिचा बॉयफ्रेंड इबान हॅम्स (Eban Hyams) याच्यासोबत अनेकदा रोमँटीक फोटो शेअर आली आहे, ज्यामुळं ती कायम चर्चेचा हिस्सा बनताना दिसली आहे. अलीकडेच कृष्णानं तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा गौप्यस्फोट केला होता. इबान आणि तिचं ब्रेकअप झाल्याचं तिनं सांगितलं होतं.
https://www.instagram.com/p/CH2HDKQsuKD/
https://www.instagram.com/p/B_rker2A6rI/
https://www.instagram.com/p/B6sNxJ-AHwj/