बहुजननामा ऑनलाईन टीम – Bollywood Actress । एक बॉलिवूड प्रसिद्ध (Bollywood Actress)अभिनेत्री प्रनुतन बहलने (Pranutan Behl) एक सवाल उपस्थित केला आहे. ‘आजही कोणी मुलगी कंडोम (Condom) विकत घेतल्यास अनेक लोकांच्या भुवया उंचावतात, मुलीने कंडोम विकत घेतल्यास काय वाईट आहे? असा प्रश्न अभिनेत्री प्रनुतन बहलने उपस्थित केला आहे. अभिनेत्री प्रनुतनचा ‘हेल्मेट’ (Helmet) या फिल्मचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या फिल्ममध्ये कंडोम विषयी असलेल्या प्रमाणावर आधारित हा चित्रपट (Movies) आहे. यावरून तिने एका मुलाखतीदरम्यान सवाल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘कंडोम (Condom) विकत घेणे चुकीचे नसल्याचा संदेश आपल्या आगामी चित्रपट हेल्मेटमध्ये दिल्याचे प्रनुतनने सांगितले आहे.
आजही कुठली मुलगी मेडिकलमध्ये कंडोम विकत घ्यायला गेल्यास आजूबाजूच्या लोकांच्या भुवया उंचावतात. जर एखाद्या मुलीने कंडोम विकत घेण्यात काय चुकीचे आहे? हा काही गुन्हा नाही असं अभिनेत्री प्रनुनत बहलने (Actress Pranutan Behl) म्हटलं आहे.
याचबरोबर आपल्या समाजामध्ये सेक्सबाबत फार बोलले जात नाही,
म्हणून कंडोमबाबत बोलताना लोक लाजतात. असं अभिनेत्री प्रनुतनने सांगितलं आहे.
या दरम्यान, पुढे ती म्हणते, ‘कधी कंडोम विकत घ्यायला गेले नाही परंतु आमच्या चित्रपटामुळे यात काही बदल होतील अशी अपेक्षा देखील प्रनुतनने व्यक्त केली आहे.
दरम्यान, अभिनेत्री प्रनुनत बेहल ही सुप्रसिद्ध अभिनेता मोनीष बेहेल यांची कन्या आहे.
प्रनुनतने नोटबुक चित्रटपटातून बॉलिवूडध्ये पदार्पण केलं होतं.
Web Title : Bollywood Actress | Bollywood actress pranutan bahl about condom
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Anti Corruption | 5000 रुपयाची लाच घेताना शिरूर येथील भूकरमापक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Parambir Singh | परमबीर सिंह यांनी भरला 50 हजाराचा दंड, जाणून घ्या प्रकरण