मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Bollywood Actress Ananya Panday | बॉलिवूड क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Bollywood Actress Ananya Panday) हिने एका मुलाखतीदरम्यान एक धक्कादायक खुलासा केला आहे. या अभिनेत्रीबाबत करण्यात आलेल्या अशाच विक्षीप्त कमेंट्सनी केवळ ती अभिनेत्रीच नव्हे, तर वाचक आणि प्रेक्षकही हादरुन गेले आहेत. आपल्या संघर्षावर विधान केल्यामुळे सातत्याने ट्रोल होणारी अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडे (Actor Chunky Pandey) याची मुलगी आहे.
अनन्या पांडे (Bollywood Actress Ananya Panday) एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाली की, “आपल्याला कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो असं तिनं सांगितलं आहे. कलाजगतामध्ये सुरुवातीच्या काळात आपल्याला सेक्सिजमचा सामना करावा लागल्याचा,” धक्कादायक खुलासा केला आहे. दरम्यान, लोकांनी तिच्या स्तनांवरही कमेंट केल्या होत्या.
अनन्या म्हणाली की, “लोकांनी माझा चेहरा, शरीर आणि स्तनांवरही कमेंट केल्या. मला बूब जॉब करण्याचा सल्ला दिला हे हादरवणारं होतं. मी जेव्हा कामाची सुरुवात केली, तेव्हा लोक हे सर्व बोलत होते. मला ते थेट नाही म्हणाले. पण, विनोदी अंदाजात ते जे काही म्हणाले ते नकळतच माझ्यापर्यंत आले. ते म्हणायचे जरा वाढव…. वजन वाढव. हे किती वाईट आहे. तुम्ही एखाद्याच्या शरीरावरून प्रतिक्रिया कशा देऊ शकता ?,” असं म्हणत तिने नाराजी व्यक्त केली आहे.
Web Title :- Bollywood Actress Ananya Panday | ananya panday faced casual sexism intial days asked to get boob job done
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Pune Crime | पुण्यात महिला पोलिसांचे केस ओढून केली धक्काबुक्की
- MHADA Pune Lottery 2022 | पुणेकरांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार ! म्हाडा लवकरच तब्बल 4 हजार 744 घरांची सोडत काढणार
- Online Fraud | 45 कोटी लोकांसाठी महत्वाची बातमी ! SBI ने म्हटले – ‘लक्षात ठेवा ‘ही’ गोष्ट, होणार नाही पश्चाताप’
- Hukmichand Chordia Passess Away | पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक, ‘प्रवीण मसालेवाले’ चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचं निधन
- Ajit Pawar | अजित पवारांनी पोलिस आयुक्तांसमोरच भरकार्यक्रमात दिला पोलिस उपायुक्तांना सल्ला; म्हणाले – ‘जरा बारीक व्हा’
- LPG Gas Cylinder Subsidy | LPG गॅस सिलिंडरवर ‘सबसिडी’ मिळवणाऱ्यांना दणका ! ‘या’ लोकांनाच मिळणार अनुदान; जाणून घ्या