• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

उन्नाव : शेतात आढळले 2 मुलींचे मृतदेह तर तिसरी देतेय मृत्यूशी झुंज

by ajayubhe
February 18, 2021
in क्राईम
0

नवी दिल्ली: वृत्तसंस्था –  तीन अल्पवयीन मुली शेतात ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. असोहा पोलीस स्टेशन परिसरातील बबुरहा या गावात ही धक्कादायक घटना घडली असून यातील दोन मुलींचा मृत्यू झाला आहे तर तिसऱ्या मुलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान प्राथमिक तपासात विषबाधेने मृत्यू झाल्याचं समोर येत असलं तरी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बबुरहा गावातील तीन मुली जंगलामध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती समजताच त्यांना तत्काळ जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दोन मुलींना मृत घोषित करण्यात आलं. तर तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कानपूरच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच डीएम आणि अन्य अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून चौकशी सुरु केली आहे. या तिन्ही मुली या आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे.

3 girls were found lying unconscious in their own farm in Asoha, Unnao Dist, today. 2 girls died at the hospital, one referred to District Hospital. As per initial info, the girls had gone to cut grass. The doctor states that there are symptoms of poisoning; probe on: SP Unnao pic.twitter.com/IJO4L7GtUk

— ANI UP (@ANINewsUP) February 17, 2021

 

रुग्णालय तसेच गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी तब्यत घेतले आहे. परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून खळबळ निर्माण झाली आहे. तर मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी या तिघी जणी चारा आणण्यासाठी शेतात गेल्या असल्याचं म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

थाना असोहा क्षेत्रांतर्गत ग्राम बबुरहा में दो मृत एवं एक बेहोश लड़की मिलने के संदर्भ में SP उन्नाव द्वारा दी गई बाइट @Uppolice @dgpup @adgzonelucknow @Igrangelucknow pic.twitter.com/03y8H6gP0W

— UNNAO POLICE (@unnaopolice) February 17, 2021

 

दरम्यान या घटनेसंदर्भात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील घटना अत्यंत भयावह असल्याचे त्यांनी म्हणतील आहे. दोन दलित मुलींचे मृतदेह सापडले आहेत. एक जखमी आहे. मुलीला एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे तातडीने एम्स दिल्ली येथे आणायला हवे. आम्ही आता कोणत्याही स्थितीत हाथरसची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. आमची टीम घटनास्थळी जात आहे. बहिणींच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी कोणतीही तडजोड करणार नाही असंही आझाद यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मृतदेह जाळला
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना बिहारमधील मोतिहारी येथे २१ जानेवारीला घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा मोतिहारीतील कुंडवा चैनपुर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यासह दोघांवर आरोप करण्यात आला असून कारवाई होण्याची शक्यता आहे. नेपाळच्या एका मुलीवर मोतिहारीच्या कुंडवा चैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी दोन फेब्रुवारीला एफआयआर दाखल केला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कुंडवा चैनपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. एफआयआर दाखल करण्यास नकार दिला होता, असा आरोप करण्यात आला आहे.

Tags: Asoha police stationbodies two minor girlsdeadbodyInvestigationMinor girlsunnaounnao policeuttar pradeshअल्पवयीन मुलीअसोहा पोलीस स्टेशनउत्तर प्रदेशउन्नावमृतदेह
Previous Post

लग्नापूर्वीच झाला होता ‘घोटाळा’ ! आई बनल्या होत्या ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री

Next Post

Pooja Chavan Suicide Case : 11 दिवस ‘गायब’ असणाऱ्या सहकारी मंत्र्यांना तरी शोधा; भाजपचा ठाकरे सरकारवर ‘निशाणा’

Next Post

Pooja Chavan Suicide Case : 11 दिवस 'गायब' असणाऱ्या सहकारी मंत्र्यांना तरी शोधा; भाजपचा ठाकरे सरकारवर 'निशाणा'

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

बँकेचे व्यवहार लवरकच घ्या आटोपून ! कारण मार्चमध्ये तब्बल 13 दिवस बँका राहतील बंद

1 day ago

Solapur News : धक्कादायक ! 43 दिव्यांग विद्यार्थ्यांसह 8 शिक्षकांना ‘कोरोना’ची लागण

5 days ago

अभिनेता जॉन अब्राहम साकारतोय डॉनची भूमिका, कोण होता डीके राव ?

2 days ago

पबमधला Video शेअर करत मनसेचा सवाल, म्हणाले – ‘युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का ?’

2 days ago

उद्या व्यापार ठप्प ! व्यापारी संघटना ‘कॅट’कडून ‘भारत बंद’चं आवाहन

5 days ago

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी ‘या’ आमदारांची नावे चर्चेत

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat