मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – BMC | मुंबईत कोरोना व्हायरस कमी होऊनही सक्ती जारी आहे. विशेषता गणेश चतुर्थीसाठी सतर्कता बाळगली जात आहे. बृहंमुबई म्युनसिपल कॉर्पोरेशनने (BMC) लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी सणानंतर आपल्या गृहराज्यातून आणि शहरातून मुंबईत परतल्यानंतर कोविड-19 टेस्ट आवश्य करावी.
बीएमसीने म्हटले की, सण साजरा करून परतणार्या लोकांसाठी मुंबईत मोफत कोविड चाचणीसाठी 266 केंद्र बनवण्यात आली आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोरोना व्हायरसच्या दृष्टीने पुढील 15 दिवस खुप महत्वाचे आहेत. बीएमसीने 226 केंद्र बनवली आहेत, जिथे मोफत कोविड-19 चाचणीची सुविधा मिळेल. या लोकांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट त्यांच्या घरीच पाठवला जाईल.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, लोकांना काळजी घ्यावी लागेल कारण ते आपल्या शहरात दुसर्या लोकांशी संपर्कात येतील. तेथील चाचणी केंद्रावर लोकांनी गेले पाहिजे. सावधगिरी बाळगल्याने संसर्ग रोखण्यास मदत होईल.
Web Titel :- BMC | corona virus in india all updates bmc asks people to undergo covid 19 test on returning to mumbai
Pune Crime | पुणे जिल्ह्यातील अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर