सोलापुरात निवडणुकीच्या प्रचार दरम्यान ते प्रसार माध्यमाशी बोलत होते. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पण भाजपच्या कोणत्या नेत्याने ही ऑफर दिली हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की भाजपचा हा नेता आपल्या तोडीचा होता. पण आपण त्याचे नाव सांगणार नाही असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की ते घटनाकारांचे नातू आहेत पण त्यांच्याकडूनच संविधानाला गाडण्याचे काम केले जात आहे.