बारामती शहरात ठिकठिकाणी ‘बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही.’ असे पोस्टर्स लावले होते. बारामती शहरातील प्रशासकीय भवन, नगरपालिका, पंचायत समिती अशा मोक्याच्या ठिकाणी हे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्याखाली समस्त बारामतीकर असा उल्लेख पाहायला मिळाला. हे पोस्टर नेमकं कोणी लावलेत याची माहिती अजून मिळालेली नाही.
मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या ह्या वक्तवव्यावरुन भाजपा राज्यात 43 जागा जिंकेल आणि 43 वी जागा ही बारामतीची असेल, या आवाहनाला आणि त्यांच्या दाव्याला ह्या पोस्टरच्या माध्यमातून बारामतीकरनी उत्तर दिले. अशी चर्चा सर्वत्र बारामतीमध्ये केली जाते.