• Latest
narendra-modi

उदयनराजेंकडून पगडी घालून घेऊन आम्हाला ‘टोप्या’ घातल्या उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

November 8, 2019
rape-news

हैदराबाद आणि उन्नावनंतर आता फतेहपुरमध्ये नराधमाचा ‘हैदोस’, युवतीवर बलात्कार करून जाळलं

December 14, 2019
money

मोदी सरकार ‘हा’ व्यवसाय सुरू करण्यासाठी देतय 3.75 लाख रूपये, तुम्ही देखील घेऊ शकता फायदा, जाणून घ्या

December 14, 2019
railway

फक्त 25 रूपयांमध्ये रेल्वेकडून ‘ही’ खास सुविधा, प्रवासापुर्वी जाणून घ्या नियम

December 14, 2019
prashant-Kishor

‘आम आदमी पार्टी’कडून ‘अबकी बार 67 पार’चा नारा, PK करणार दिल्लीत ‘प्रचार’

December 14, 2019
Petrol

पेट्रोल 3 दिवसांमध्ये 16 पैशांनी झालं स्वस्त, जाणून घ्या

December 14, 2019
aushad

खाण्या-पिण्याच्या वस्तूंनंतर आता वाढू शकतात औषधांच्या किंमती, NPPA नं या गोष्टींवरील स्थगिती उठवली

December 14, 2019
Fasttag

‘इथं मिळतोय मोफत ‘Fastag’ ! जर आज रात्रीपर्यंत लावला नाही तर दुप्पट द्यावा लागेल ‘टोल’

December 14, 2019
aadhar

‘आधार’कार्ड हरवलं मग ‘नो-टेन्शन’ ! आता ‘हे’ काम करा अन् 15 दिवसात घरी मागवा, जाणून घ्या

December 14, 2019
Fasttag

आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag, 16 डिसेंबरपासून NEFT ची सुविधा 24 तास, जाणून घ्या

December 14, 2019
sanjay-raut-and-devendra

‘बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका’: संजय राऊत

December 14, 2019
yadav-murderer

हैदराबाद ‘गँगरेप’ आणि ‘एन्काऊंटर’ प्रकरणानंतर आठवतं ‘हे’ 15 वर्षांपुर्वीचं ‘हत्याकांड’, जाणून घ्या

December 14, 2019
राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी मंत्र्यासह आघाडीतील ५ दिग्गजांचा ८ ऑगस्टला भाजपात प्रवेश ?

… तर ‘मी पुन्हा येईन’, फडणवीसांकडून घोषणेचा पुन्हा ‘पुनरूच्चार’

December 14, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

उदयनराजेंकडून पगडी घालून घेऊन आम्हाला ‘टोप्या’ घातल्या उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

in राजकारण, राज्य
0
narendra-modi

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आज मागील विधानसभेचा कार्यकाळ संपला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत झालेल्या बैठकीत सत्ता न स्थापन करण्याबाबत शिवसेनेला जबाबदार धरले आहे. यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याच आरोपांच खंडन करत पत्रकार परिषदेत घेतली. ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते म्हणून मी पाठींबा दिला होता. परंतु अडीच -अडीच असं काही ठरलं नव्हतं हे तुम्ही बोलणार असाल तर मी खोटं बोलून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी उदयनराजे यांचा दाखला देत भाजपचा खोटारडेपणा उघड आणला आहे. उदयनराजेंनी अनेकदा नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली होती परंतु भाजपने उदयनराजे यांच्याशी जवळीक केली आणि तुम्ही उदयनराजेंकडून पगडी घालून घेऊन आम्हाला टोप्या घातल्या असल्याची टीका देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

Loading...

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले कि, महाराष्ट्राच्या जनतेचा जेवढा विश्वास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे तेवढा विश्वास अमित शहा आणि कंपनीवर नाही. ठाकरे घराण्यावर कोणीतरी पहिल्यांदा खोटारडेपणाचे आरोप केले आहेत, परंतु मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरजदेखील नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

Loading...

Visit : bahujannama.com

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsBJPbreaking newscurrent newsdevendra fadanvislatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiamumbaiNews in MarathiShivsenatodays latest newstodays marathi newstop newsUddhav Thackerayउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसबहुजननामाभाजपमुंबईशिवसेना
Loading...
Previous Post

RBIच्या आदेशानुसार १ जानेवारीपासून बँकेच्या बचत खातेधारकांना मिळणार हि विनामूल्य सुविधा, जाणून घ्या सविस्तर

Next Post

काँग्रेस सांगत होती 'तंगी' आहे -'फंड' नाही, लोकसभा 2019 मध्ये खर्च केले 820 कोटी

Related Posts

railway
राज्य

फक्त 25 रूपयांमध्ये रेल्वेकडून ‘ही’ खास सुविधा, प्रवासापुर्वी जाणून घ्या नियम

December 14, 2019
prashant-Kishor
राज्य

‘आम आदमी पार्टी’कडून ‘अबकी बार 67 पार’चा नारा, PK करणार दिल्लीत ‘प्रचार’

December 14, 2019
Fasttag
राज्य

आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag, 16 डिसेंबरपासून NEFT ची सुविधा 24 तास, जाणून घ्या

December 14, 2019
sanjay-raut-and-devendra
राजकारण

‘बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका’: संजय राऊत

December 14, 2019
राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी मंत्र्यासह आघाडीतील ५ दिग्गजांचा ८ ऑगस्टला भाजपात प्रवेश ?
राजकारण

… तर ‘मी पुन्हा येईन’, फडणवीसांकडून घोषणेचा पुन्हा ‘पुनरूच्चार’

December 14, 2019
pankaja-munde-And-Eknath-Sh
राजकारण

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे ‘अहंकारी’ नेते, दोघेही संघाच्या निशाण्यावर

December 14, 2019
Next Post
congress

काँग्रेस सांगत होती 'तंगी' आहे -'फंड' नाही, लोकसभा 2019 मध्ये खर्च केले 820 कोटी

Leave Comment

ताज्या बातम्या

  • हैदराबाद आणि उन्नावनंतर आता फतेहपुरमध्ये नराधमाचा ‘हैदोस’, युवतीवर बलात्कार करून जाळलं
  • मोदी सरकार ‘हा’ व्यवसाय सुरू करण्यासाठी देतय 3.75 लाख रूपये, तुम्ही देखील घेऊ शकता फायदा, जाणून घ्या
  • फक्त 25 रूपयांमध्ये रेल्वेकडून ‘ही’ खास सुविधा, प्रवासापुर्वी जाणून घ्या नियम
  • ‘आम आदमी पार्टी’कडून ‘अबकी बार 67 पार’चा नारा, PK करणार दिल्लीत ‘प्रचार’
  • पेट्रोल 3 दिवसांमध्ये 16 पैशांनी झालं स्वस्त, जाणून घ्या

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat