• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

नवी मुंबईत भाजपला झटका, आणखी एक नगरसेविका राष्ट्रवादीत दाखल

by sajda
January 25, 2021
in राजकीय
0
corporator joins NCP

corporator joins NCP

बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपला धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला धक्के पे धक्का द्यायला सुरुवात केली आहे. आता भाजप नगरसेविका तनुजा मढवी (corporator joins NCP)यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मढवी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत 14 नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे आमदार गणेश नाईकांच्या गडाला जोरदार हादरा बसला आहे. यापूर्वी भाजप नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

उच्च शिक्षित नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप नगरसेविकेने भाजपला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपचे तीन नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, दिपा गवते यांनी सेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते.

Tags: corporator joins NCPNavi Mumbaiनगरसेविका राष्ट्रवादीनवी मुंबईभाजपला झटका
Previous Post

Gold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीत किंचीत तेजी, जाणून घ्या आजचे दर

Next Post

Pune News : PMRDA चे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, लिडींग फायरमन राजाराम केदारी यांना राष्ट्रपती पदक

Next Post
Pune

Pune News : PMRDA चे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, लिडींग फायरमन राजाराम केदारी यांना राष्ट्रपती पदक

Notes
आर्थिक

Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

March 4, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - तुम्हाला घरून काम करण्याची (Work From Home) मुभा असेल तुम्ही अशा एखाद्या नोकरीच्या शोधात आहेत का?,...

Read more
anil-deshmukh

महिलांना नाचविण्याच्या बातमीत तथ्य नाही, गृहमंत्र्यांचे विधानसभेत स्पष्टीकरण

March 4, 2021
girls

एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी अडून राहिल्या दोन तरुणी, मग नातेवाईकांनी लढविली अशी ‘शक्कल’

March 4, 2021
netflix

‘Netflix Party’ वर तुमच्या मित्रांसोबत पहा मोफत चित्रपट आणि वेब सिरीज, कसे ते जाणून घ्या

March 4, 2021
sunil-prabhu

राज्यातील MIDC मध्ये सोलार निर्मिती प्लांट उभारावेत; सुनील प्रभूंची मागणी

March 4, 2021
file photo

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

March 4, 2021
suicide

Pune News : चंदननगर परिसरात विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

March 4, 2021
adar-natasha-poonawalla

‘या’ आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या ‘या’ 5 खास गोष्टी

March 4, 2021
epfo

EPFO चा मोठा निर्णय ! सरकारने निश्चित केले PF वरील व्याज दर, जाणून घ्या यावर्षी किती मिळणार फायदा

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

प्रशांत किशोर पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्री ? फक्त 1 रुपये असणार पगार, जाणून घ्या काय मिळणार सुविधा

2 days ago

‘चौकशीशिवाय कारवाई ठरेल अन्यायकारक’, ‘या’ मंत्र्यांकडून संजय राठोडांची पाठराखण

5 days ago

वडापाव अन् पाण्याच्या बॉटल चोरल्या, गजा मारणेवर दरोड्याचा गुन्हा

3 days ago

ठाकरे सरकारच्या कामकाजावर फडणवीसांनी सांगितली भन्नाट गोष्ट, म्हणाले…

2 days ago

आणखी एका मित्रपक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी ‘हात’मिळवणी

4 days ago

Kolhapur News : अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता तिचा पती, प्रियकरानं संपवलं अन् पत्र्याच्या पेटीतून मृतदेह दिला फेकून

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat