पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – भाजप, आरपीआयचा कार्य़कर्ता आणि सराईत गुन्हेगार सुरेश निकाळजे याला पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. सुरेश निकाळजे याने पिंपरी प्रभागातून आरपीआयकडून २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक लढवली होती.
सुरेश निकाळजे याच्यावर दुखापत, दंगल, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकांना दमदाटी करणे, गाड्यांची तोडफोड करणे तसेच धार्मिक तेढ निर्माण करणे, सोशल मीडियाचा वापर करुन वादग्रस्त मेसेज पाठवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत आहे. त्याची गुन्हेगारी फोफावल्याने त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पिंपरी पोलिसांनी सादर केला होता. परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी नकाळजे याला दोन वर्षांसाठी तडीपार केल्याचे आदेश आज दिले आहेत. पिंपरी पोलिसांनी या महिन्यात चार जणांना तडीपार केले आहे.
ही कारवाई परिमंडळ – १ चे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस शिपाई सुहास डंगारे, गणेश कर्पे यांनी केली.