• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘मनसेची भूमिका योग्य’ असं म्हणत गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले- ‘जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही’

by Namrata Sandhbhor
February 22, 2021
in राजकीय, सिंधुदुर्ग
0
uddhav thackeray gopichand padalkar

सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना वाढत आहे असं सांगून राज्याचं अधिवेशन टाळत असाल तर राज्यातील जनता पहात आहे, ती तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या पडळकर कोकणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकरांसोबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

गोपीचंद पडळकर म्हणाले, ठाकरे सरकारला कुठल्याच परिस्थितीचं गांभीर्य नाही. कोरोना काळात लॉकडाऊन झालं आणि त्यानंतर लॉकडाऊन उघडल्यानंतरही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला 100 अधिक पत्र पाठवली, त्यात कोरोना चाचणी थांबवू नका, ती जास्तीत जास्त वाढवा असं म्हटलं होतं. तेव्हा सरकारनं कानाडोळा केला. विरोधी पक्षनेत्यांचं ऐकलं नाही असा आरोप त्यांनी केला.

मनसेची भूमिका योग्य
मनसेनं राज्य सरकारवर आरोप केला होता की, अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना वाढला आहे असं दाखवलं जात आहे. यावर बोलताना पडळकरांनी मनसेची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं आहे. पडळकर म्हणाले, वाढीव वीजबिलानं राज्यातील जनता त्रस्त आहे. सरकारला जनतेशी काही देणंघेणं नाही. मनसेनं मांडलेली भूमिका योग्यच आहे. अधिवेशन पूर्ण वेळ झालं पाहिजे ही भाजपची भूमिका आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणे आणि ते सोडवून घेणं ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, परंतु अधिवेशन 2 दिवस घेणार असाल आणि कोरोना झाला म्हणून अधिवेशन टाळणार असाल तर हे सर्व जनता पहात आहे. यापुढं महाराष्ट्रातील जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही.

Tags: BJPCoronaDevendra Fadnavisgopichand padalkarLockdownmnsSindhudurgUddhav Thackerayउद्धव ठाकरेकोरोनागोपीचंद पडळकरदेवेंद्र फडणवीसभाजपमनसेलॉकडाऊनसिंधुदुर्ग
Previous Post

EPF कर मर्यादेवर फेरविचार करण्यास सरकार तयार, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडून ‘संकेत’

Next Post

महंत परमहंस दास म्हणाले – ‘महिलेला फाशी दिली तर…’

Next Post
Shabnam

महंत परमहंस दास म्हणाले - 'महिलेला फाशी दिली तर...'

Please login to join discussion
whatsapp-whatsapp
टेक्नोलॉजी

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

February 25, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडिया भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा त्यांचे...

Read more
Takli-Vinchur-Gram-Panchaya

टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव विजयी

February 25, 2021
dhananjay Munde

‘धनंजय मुंडेंनी ‘त्या’ प्रकरणात नेमकी काय सेटलमेंट केली माहीत नाही’

February 25, 2021
fadanvis raj

नाशिकमध्ये भाजप-मनसे युती निश्चित, राज्यातही युती होणार का ?

February 25, 2021

…तर त्यांना अधिक पैसे द्यावे लागतील – नितीन गडकरी

February 25, 2021
Home Remedies

Liver Health : ‘या’ 8 गोष्टी तुमच्या लिव्हरला करतील ‘खराब’, करू नका निष्काळजीपणा

February 25, 2021
biden-model-chrissy

ट्रम्प यांनी Twitter वर ज्या प्रसिद्ध मॉडलला केले होते ब्लॉक, तिला फॉलो करत आहेत जो बायडेन; परंतु आला ट्विस्ट

February 25, 2021
vaccine

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

February 25, 2021
nilesh-rane-sanjay-raut

‘संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदीचं नाव देऊ’ – नीलेश राणे

February 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Toolkit Case : टूलकिट केसमध्ये दिशा रवीला मिळाला जामीन, भरावा लागेल 1 लाख रुपयांचा मुचलका

2 days ago

मोटेरो नाही तर आता नरेंद्र मोदी स्टेडियम ! आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे स्टेडियम बनले जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान

1 day ago

राज्यात लॉकडाऊन लागणार का ? अजित पवारांचं महत्त्वाचं विधान

3 days ago

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विलास चव्हाण नावाचा आणखी एक ‘दुवा’

4 days ago

‘… तर लॉकडाऊन टाळता येणार नाही’

2 days ago

काय सांगता ! होय, दारुबंदी असतानाही चक्क पोलिसांनीच ठाण्यात लपवल्या दारुच्या बाटल्या

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat