दिवंगत आमदार कोरी यांचा राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग होता. त्यांना दोनदा तुरुंगवासही झाला होता. 1996 साली ते सलोन विधानसभेतून निवडून आले. राजनाथ सिंह मुख्यमंत्री असताना कोरी यांना मंत्रिपद मिळाले होते. 2004 मध्ये कोरी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, 2014 साली त्यांनी घरवापसी करत भाजपमध्ये प्रवेशकेला होता. त्यानंतर 2017 साली भाजपने त्यांना सलोन विधानसभा मतदार संघातून तिकीट दिले होते. त्याठिकाणाहून ते निवडून आले होते. दरम्यान यापूर्वी ओरैया विधानसभेचे भाजप आमदार रमेश दिवाकर, लखनौ पश्चिम विधानसभेचे सुरेश श्रीवास्तव, बरेलीच्या नवाबगंजमधील आमदार केसर सिंह गंगवार यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.