• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

by Balavant Suryawanshi
March 1, 2021
in राजकीय
0
pooja-chavan-Sanjay-Rathod

pooja-chavan-Sanjay-Rathod

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यभरात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले. यानंतर संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याच दरम्यान भाजपने ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत काही रोखठोक सवाल विचारले आहेत. पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार ? सत्य जनतेला कधी कळणार ?, असे सवाल उपस्थित करत भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजप महाराष्ट्राने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन काही ट्विट केले आहेत. या ट्विटच्या माध्यमातून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. याशिवाय काही प्रश्न उपस्थित केले आहेत. काल संजय राठोड यांनी राजीनामा दिला खरा पण आता ठाकरे सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का ? ठाकरे सरकार त्यांची चौकशी कधी करणार ? आणि चौकशीत राठोड हे दोषी आढळले तर त्यांच्यावर निष्पक्षपातीपणाने कारवाई होणार का ? हे खरे प्रश्न आहेत, असे ट्विट भाजपने केले आहेत.

बराच गदारोळ माजल्यानंतर शिवसेनेने संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला. पण आता आमदारकीचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का? @OfficeofUT @AnilDeshmukhNCP @SanjayDRathods pic.twitter.com/wviApYSpUF

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 1, 2021

मंत्रीपद सोडलं… आमदारकीचं काय ?

भाजपने आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ? बराच गदारोळ माजल्यानंतर शिवसेनेने संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला. पण आता आमदारकीचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ? असा सवाल केला आहे.

पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार? सत्य जनतेला कधी कळणार? @OfficeofUT @AnilDeshmukhNCP @SanjayDRathods pic.twitter.com/HRaKVkKVQK

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 1, 2021

पूजा चव्हाण यांची आत्महत्या, हत्या की घातपात

पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार ? सत्य जनतेला कधी कळणार ? असा घणाघात सरकारवर केला आहे. फक्त राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

काल संजय राठोड यांनी राजीनामा दिला खरा पण आता ठाकरे सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? ठाकरे सरकार त्यांची चौकशी कधी करणार? आणि चौकशीत राठोड हे दोषी आढळले तर त्यांच्यावर निष्पक्षपातीपणाने कारवाई होणार का? हे खरे प्रश्न आहेत. @OfficeofUT @AnilDeshmukhNCP @SanjayDRathods pic.twitter.com/68DJ0XzZoT

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 1, 2021

कारवाईत चालढकल का केली ?

फक्त संजय राठोड यांच्या राजीनाम्याने चालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करावीच लागेल. याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतील. तरच पूजा चव्हाण यांनी आत्महत्या केली, हत्या झाली की घातपात हे समजेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली ? असा सवाल भाजपने केला आहे.

पोलीस कशाच्या आधारावर चौकशी करत होते ?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, कोणताही गुन्हा दाखल न करता पोलीस कशाच्या आधारावर चौकशी करत होते ? कुणाची चौकशी करत होते ? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

Tags: Ashish ShelarBJPmumbaiPooja ChavanPooja Chavan suicide caseSanjay RathodShivsenasuicideThackeray Governmentआत्महत्याआशिष शेलारठाकरे सरकारपूजा चव्हाणपूजा चव्हाण आत्महत्या प्रकारणपोलीसभाजपमुंबईशिवसेनाशिवसेना नेते संजय राठोडसंजय राठोड
Previous Post

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

Next Post

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

Next Post
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

health-news-water-cold
ताज्या बातम्या

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. अलिकडे आधुनिकीकरणामध्ये आम्हाला त्याचा विसर पडला...

Read more
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

pooja-chavan-Sanjay-Rathod
राजकीय

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
0

...

Read more

रुग्णसेवा आणि मदतीसाठी धावणारा एक ‘अवलिया’ डॉ. शंतनू जगदाळे

3 days ago

खडकी बाजार परिसरात पैसे देवाण घेवणीवरून तुंबळ हाणामारी

7 days ago

सचिन वाझेंचा NIA कोर्टात लेटर बाँब ! हस्तलिखित पत्रात अनिल देशमुखांसह शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर केले गंभीर आरोप

5 days ago

‘माझ्या एरियात येऊन भाईगिरी करतोस काय, जनता वसाहतीचे भाई आम्हीच’; राडा प्रकरणी दत्तवाडीत खुनाच्या प्रयत्नासह 2 वेगवेगळे गुन्हे दाखल

6 days ago

मुलीला डोळा मारणे, फ्लाईंग KISS करणेही लैंगिक छळ; न्यायालयानं सुनावली 1 वर्षाची शिक्षा

1 day ago

JCB मशीनचे ब्रेकर चोरी करणाऱ्या एकास LCB कडून अटक

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat