• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

BJP Leader Killed | काश्मीरमध्ये आणखी एका BJP नेत्याची गोळी मारून हत्या, 2 वर्षात दहशतवाद्यांनी 21 जाणांना बनवले ‘निशाणा’

by sachinsitapure1
August 17, 2021
in क्राईम, राष्ट्रीय
0
BJP Leader Killed militants shot dead a bjp worker in brazlu area of kulgam district in south kashmir

file photo

श्रीनगर : वृत्तसंस्था – BJP Leader Killed | जम्मू-कश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) आणखी एका भाजपा नेत्याची (BJP Leader Killed) दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली आहे. मागील दोन वर्षात दहशतवाद्यांनी 21 भाजपा नेते-कार्यकर्ते यांना निशाणा बनवले आहे. दक्षिण काश्मीर (South Kashmir) च्या कुलगाम जिल्ह्यातील ब्राजलु परिसरात भाजपा नेते जावीद अहमद डार (Javid Ahmad Dar) यांची दहशतवाद्यांनी घरात घुसून हत्या केली. आतापर्यंत अशी बहुतांश प्रकरणांची जबाबदारी द रजिस्टन्स फ्रंट (TRF) नावाच्या संघटनेने घेतली आहे. पोलिसांनुसार ही संघटना लश्कर-ए-तैयबा (lashkar-e-taiba) चालवत आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

डार यांच्या हत्येनंतर पोलीस आणि सीआरपीएफने परिसर सील केला आहे.
दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. डार कुलगाम होमशालीबाग विधानसभा मतदार संघाचे प्रभारी होते.
भारतीय जनता पार्टीने या घटनेचा निषेध केला आहे.
काश्मीर भाजपाचे मीडिया सेल हेड मंजूर अहमद यांनी जावीद यांच्या हत्येचा निषेध केला आहे.

सतत होत आहेत भाजपा नेत्यांवर हल्ले
यापूर्वी मागील गुरुवारी दहशतवाद्यांनी राजौरीमध्ये भाजपाचे मंडळ प्रमुख जसवीर सिंह यांच्या घराला निशाणा बनवत ग्रेनेड हल्ला केला होता.
तर अनंतनागमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपा नेता आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली होती.
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात भाजपा नेता आणि त्याच्या पत्नीची गोळ्या घालून चाळण करण्यात आली होती.

उमर अब्दुल्ला यांनी केला निषेध
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दूल्ला यांनी या घटनेला भयावह म्हटले आहे.
त्यांनी यास ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ म्हटले. अब्दुल्ला यांनी हत्येचा निषेध करत जावीद अहमद डार यांच्या शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले.

Web Title : BJP Leader Killed | militants shot dead a bjp worker in brazlu area of kulgam district in south kashmir

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Anti Corrupation Pune | पुण्यातील महिला लिपिक 3450 रूपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनच्या दिवशी 474 वर्षानंतर अद्भूत योग, गज केसरी योगमध्ये बांधली जाणार राखी

MNS Vs Sambhaji Brigade | प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं पाठवली थेट ‘कृष्णकुंज’वर; वाद चिघळणार ?

Tags: BJPbjp leaderBJP Leader KilledJammu KashmirJavid Ahmad DarLashkar-e-TaibaMurderSouth KashmirTRFजम्मू कश्मीरजावीद अहमद डारदक्षिण काश्मीरलश्कर-ए-तैयबाहत्या
Previous Post

Anti Corrupation Pune | पुण्यातील महिला लिपिक 3450 रूपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Next Post

Tata Vs Ambani | रिलायन्स इंडस्ट्रीजपासून फक्त इतकी मागे आहे रतन टाटांची ‘ही’ कंपनी

Next Post
tata vs ambani ratan tata this company is only left behind from reliance industries

Tata Vs Ambani | रिलायन्स इंडस्ट्रीजपासून फक्त इतकी मागे आहे रतन टाटांची 'ही' कंपनी

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Dawood
ताज्या बातम्या

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा वडिलोपार्जित बंगला दिल्लीच्या वकिलांनी घेतला विकत

November 10, 2020
0

...

Read more

Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची मनसेवर जोरदार टीका

6 days ago

Petrol-Diesel Price Today | कर कपातीनंतरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमधील इंधनाचे दर

3 days ago

Pune Pimpri Crime | ‘इथं काम करायचे असेल तर खंडणी द्यावी लागेल’, एकावर FIR

7 days ago

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

6 days ago

Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पेट्रोल 9.5 रूपये तर डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार, जाणून घ्या

6 days ago

Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat