मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भाजप नेते जिरीशी महाजन यांनी नुकतेच पक्षात होणाऱ्या मेगा भरती संदर्भात तसेच जागा वाटपासंदर्भात आपलं सांगितले कि, येत्या ४ ते ५ दिवसांत भाजपमध्ये मेगाभरती होणार आहे. पक्षात येण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत, परंतु युती असल्याने या इनकमिंगला मर्यादा आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादीची स्थिती अत्यंत गंभीर होणार आहे. असे म्हणत. भाजपला २४० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्या संदर्भात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुढच्या १० दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे.
मागची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळी लढवली होती. त्यातल्या बऱ्याचश्या जागा या भाजप आणि शिवसेनेच्या पारंपरिक जागा आहेत. पण काही जागांवरून भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी सुरू आहेत. यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर मेगा भरती सुरु आहे. त्यामुळे पक्षांतर करून आलेल्या नेत्यांचं काय करायचं हाही प्रश्न पक्षांसमोर आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितलं.
महाजन पुढे म्हणतात, विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत टिकणार का याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली तर मिळेलं असं काही सर्व्हेत स्पष्ट झालं , त्यामुळे भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा केली जात आहे. या सगळ्या चर्चांना उत्तर देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला. शिवसेना आणि भाजप यांची युती ठरली असून त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. मनोमिलन तेव्हाच झालं असून आता पुढे युती अजून मजबूत कशी करायची तेच ठरवायचं आहे.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या