कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींचेच सरकार निवडूण येणार यात शंका नाही. राज्यामध्ये काही अपवाद वगळता मराठ्यांचेच सरकार होते, त्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. पण
भाजप सरकारने ते करुन दाखविले, असे मत आ. सुरेश हाळवणकर यांनी केले.
येथील नाना कॉम्प्लेक्समध्ये मराठा जात प्रमाणपत्र वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव नाईक निंबाळकर होते. मराठा समाजाला मोफत दाखले मिळावेत यासाठी भाजपतर्फे नागरी सुविधा केंद्र स्थापन केले आहे. केंद्राकडे पंधरा दिवसांत १ हजार २६४ प्रस्तावांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४५० दाखल्यांचे वितरण आ. हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी धनाजीराव जगदाळे, पृथ्वीराज यादव, जि. प. सदस्य अशोकराव माने, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, ज्योत्स्ना यादव, हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील, सुकन्या पाटील, शहाजी गावडे, सुवर्णा कोळी, अनिता संकपाळ, कविता भोसले, उदय डांगे, डॉ. अरविंद माने, श्रीवर्धन माने-देशमुख, इम्राण गावडे, विजय आरगे, पांडुरंग माने, गजानन संकपाळ, शिवाजी माने-देशमुख आदी उपस्थित होते.