• Latest
bjp

मोठी बातमी ! भाजप करणार उद्या सत्ता स्थापनेचा दावा !

November 6, 2019
amruta fadnavis Priyanka Chaturvedi

अमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली ‘हे’ उत्तर

December 8, 2019
Sadhvi Prachi

बलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद नेहरू खानदानाची देण : साध्वी प्राची

December 8, 2019
Nirmala-Sitharaman

भाजपच्या ‘या’ आमदारानं अर्थमंत्र्यांना सुचविला ‘तोडगा’, होणार ‘ब्लॅक मनी’ चा ‘खात्मा’

December 8, 2019
Narayan rane

‘ठाकरे सरकार’वर नारायण राणेंची खरमरीत ‘टीका’

December 8, 2019
Narendra-Modi-Sharad-Pawar

शरद पवारांनी ३ महिन्यांपुर्वीच दिला होता ‘हा’ इशारा, सरकारनं केली चूक

December 8, 2019
Money

सावधान ! ३१ डिसेंबरपासून २ हजार रुपयांची नोट बंद होणार ? जाणून घ्या या बातमीचं ‘वास्तव’

December 8, 2019
Eknath Khadse

… तर मला वेगळा विचार करावा लागेल, नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी सांगितलं

December 8, 2019
‘अशी’ गुंतवणूक केल्यास दर महिन्याला मिळेल भरघोस उत्पन्न, जाणून घ्या

EPFO कर्मचार्‍यांची मागणी, ‘इतकी’ वाढवावी महिन्याची पेन्शन

December 8, 2019
Uddhav-Thackeray

10 दिवसानंतर देखील ‘खातेवाटप’ नाही, कामं रखडली

December 8, 2019
Arvind Kejriwal

CM केजरीवालांकडून आगीच्या घटनेचे चौकशीचे आदेश, प्रत्येकी १० लाख रूपये मदत जाहीर

December 8, 2019
devendra-fadnavis-Ajit-Pawar

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना ‘क्लीनचीट’ मिळाल्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

December 8, 2019
Petrol

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ‘अचानक’ वाढल्या, जाणून घ्या तुमच्या शहरातील ‘दर’

December 8, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

मोठी बातमी ! भाजप करणार उद्या सत्ता स्थापनेचा दावा !

in राजकारण
0
bjp

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सुरु असलेल्या सत्ता स्थापनेचा वाद आता थांबवणार असल्याची चिन्ह आहेत. कारण उद्या भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेची माहिती देणार असल्याचे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. काहीही झाले तरी सत्ता महायुतीचीच येणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

सत्ता स्थापनेची माहिती देण्यासाठी ते उद्या राज्यपालांना भेटणार असल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे गुरुवारी स्थापनेचा तिढा सुटणार असल्याचं दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. भाजप-शिवसेना सत्तासंघर्षावर पुन्हा एकदा आज चर्चा करण्यात आली आहे.

Loading...

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या मुद्यावर आज मुख्यंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांची बैठक बोलवली होती. सरकारनं सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला 25 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी यावेळी केली. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने आपण बैठकीला उपस्थित असल्याचे शिवसेना नेत्यांनी यावेळी अवर्जून सांगितले. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरच्या रात्री संपणार आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस सत्तास्थापनेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या गुरुवारी (7 नोव्हेंबर) बोलावली आहे. शिवसेना भवनात सकाळी 11.30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे हे सर्व आमदारांची मतं जाणून घेणार आहेत.

Loading...
Tags: bahujannamaBJPChandrakant Patilcurrent newscurrent politicsdevendra fadanvislatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra assembly election 2019maharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in MarathiMaharashtra Politicsmaharashtra vidhansabha election 2019Mahayuti Governmentmarathi latest newsMarathi Newsmarathi news indiamumbaiNews in MarathiPolitical ControversyPolitical NewsPolitical News in MarathiPolitician in DiscussionpoliticsPolitics and SocietyPolitics in MaharshtraShivsenaSudhir Mungantiwartodays latest newstodays marathi newstop newsचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसपोलीसनामाबहुजननामाभाजपमहायुती सरकारमहाराष्ट्र विधानसभा निवणुक 2019मुंबईशिवसेनासुधीर मुनगंटीवार
Loading...
Previous Post

ज्या चेहर्‍यांना पाहून लोक तोंड 'वेढं-वाकडं' करतात, त्यांनाच 'मिठी' मारली मिस युनिव्हर्स UK नं

Next Post

सेल्फी घेताना काळाची झडप, विवाहबंधनात अडकण्याआधीच कपलची सुटली साथ

Related Posts

amruta fadnavis Priyanka Chaturvedi
राजकारण

अमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली ‘हे’ उत्तर

December 8, 2019
Sadhvi Prachi
राजकारण

बलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद नेहरू खानदानाची देण : साध्वी प्राची

December 8, 2019
Narayan rane
राजकारण

‘ठाकरे सरकार’वर नारायण राणेंची खरमरीत ‘टीका’

December 8, 2019
Narendra-Modi-Sharad-Pawar
राजकारण

शरद पवारांनी ३ महिन्यांपुर्वीच दिला होता ‘हा’ इशारा, सरकारनं केली चूक

December 8, 2019
Eknath Khadse
राजकारण

… तर मला वेगळा विचार करावा लागेल, नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी सांगितलं

December 8, 2019
Uddhav-Thackeray
राजकारण

10 दिवसानंतर देखील ‘खातेवाटप’ नाही, कामं रखडली

December 8, 2019
Next Post
Chennai

सेल्फी घेताना काळाची झडप, विवाहबंधनात अडकण्याआधीच कपलची सुटली साथ

Leave Comment

ताज्या बातम्या

  • अमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली ‘हे’ उत्तर
  • बलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद नेहरू खानदानाची देण : साध्वी प्राची
  • भाजपच्या ‘या’ आमदारानं अर्थमंत्र्यांना सुचविला ‘तोडगा’, होणार ‘ब्लॅक मनी’ चा ‘खात्मा’
  • ‘ठाकरे सरकार’वर नारायण राणेंची खरमरीत ‘टीका’
  • शरद पवारांनी ३ महिन्यांपुर्वीच दिला होता ‘हा’ इशारा, सरकारनं केली चूक

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat