• Latest
BJP and MNS it being speculated bjp and mns will form alliance upcoming elections

BJP And MNS | ‘भाजपा- मनसे युतीचे वारे ? ‘माझ्या भाषणांचा विपर्यास झाला, मी त्याची लिंक पाठवतो’; जाणून घ्या कोण-कोणाला काय म्हणालं

July 21, 2021
Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis gives hint about cabinet department allocation

Devendra Fadnavis | ‘…ते खातेवाटप सपशेल चुकीचं ठरेल एवढंच सांगतो’ – देवेंद्र फडणवीस

August 10, 2022
Disadvantages of drinking cold water | side effects of drinking cold water just after having meal

Disadvantages of drinking cold water | जेवल्यानंतर थंड पाणी पिणार्‍यांनी व्हावे सावध, आरोग्याचे होते हे 5 प्रकारचे गंभीर नुकसान

August 10, 2022
Natural Blood Purifiers | natural blood purifiers home remedies to purify blood or tips to detoxify your blood naturally

Natural Blood Purifiers | रक्त स्वच्छ करण्यासाठी औषध नाही अवलंबा हे 7 घरगुती उपाय, आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या होतात दूर

August 10, 2022
Kolhapur Crime | police naik who demanded a bribe of one crore from the farmer arrested by sangli acb

Kolhapur Crime | पुण्यातील शेतकऱ्याकडे तब्बल 1 कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस नाईक गजाआड, ‘या’ प्रकरणात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2022
Maharashtra Cabinet Expansion | Maharashtra political news bjp opposed to three ministers sworn from the shinde group

Maharashtra Cabinet Expansion | …म्हणून शिंदे गटातील शपथ घेतलेल्या या 3 मंत्र्यांना भाजपचा होता कडाडून विरोध

August 10, 2022
  BJP Vs Shivsena | sushil modi tell why bjp break shivsena in maharashtra amid bihar political crisis

BJP Vs Shivsena | …म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली, भाजप नेत्याचा मोठा खुलासा

August 10, 2022
Devendra Fadnavis | bjp does not threaten allies devendra fadnavis reply to sharad pawar statement maharashtra political news

Devendra Fadnavis | भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘शरद पवारांचं दु:ख वेगळं’

August 10, 2022
Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | bachu kadu displeased on eknath shinde cabinet expansion met eknath shinde as he was not given a place in the cabinet

Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | बच्चू कडू नाराज, ’CM शिंदेंनी शब्द दिलेला, बनवायला हवे होते’; एकनाथ शिंदेंची घेतली भेट

August 10, 2022
Shivsena | shivsena uddhav thackeray ambadas danve opposition leader vidhan parishad

Shivsena | सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला दिलासा, विधान परिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता

August 10, 2022
CM Eknath Shinde | information is coming out that some mlas of the shinde faction feel injustice in the cabinet expansion

CM Eknath Shinde | नाराजी नाट्य ? 6 ते 7 वजनदार आमदार एकनाथ शिंदेंना वैयक्तिकरीत्या भेटले अन्

August 10, 2022
Pune Crime | married woman is raped for a year when her husband is not at home a case has been registered against the relative and arrested lonikand police station

Pune Crime | धक्कादायक! पती घरात नसताना नातेवाईक तरुणाकडून विवाहितेवर वर्षभर बलात्कार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

August 10, 2022
 Pune Crime | Young woman commits suicide due to psychological distress after demanding money lent; Incidents in Chandannagar-Kharadi area

Pune Crime | हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रासामुळे तरुणीची आत्महत्या; चंदननगर-खराडी परिसरातील घटना

August 10, 2022
Wednesday, August 10, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

BJP And MNS | ‘भाजपा- मनसे युतीचे वारे ? ‘माझ्या भाषणांचा विपर्यास झाला, मी त्याची लिंक पाठवतो’; जाणून घ्या कोण-कोणाला काय म्हणालं

in मुंबई, राजकीय
0
BJP and MNS it being speculated bjp and mns will form alliance upcoming elections

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अनेक वर्ष एकत्र येत लढा देणारी शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपाची (BJP) युती अखेर तुटली. सत्तेसाठी कायपण.. म्हणत शिवसेनेने गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ टिकलेली युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक साधत महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन केलं. यामुळे आता भाजप सत्ता मिळवण्यासाठी ठाकरे सरकारला कोणत्याही मुद्यावरून धारेवर धरताना पाहायला मिळत आहे. अशातच आता शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप (BJP) आणि MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) युती होण्याचे संकेत मिळत असल्याचे समजते.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत सुरुवातीच्या काळात घेतलेली भूमिका यांवरून उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याच्या भीतीने भाजपा मनसे सोबत युती करण्यास तयार नव्हता. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही मागील काही दिवसांपूर्वी जर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली तर नक्की विचार होऊ शकतो असं म्हटलं होतं. परंतु, आज स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनीच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना म्हटलं की, त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंक देखील राज ठाकरे त्यांना पाठवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षानं काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडल्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वावर सध्या प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत. दरम्यान गेल्याच वर्षी मनसेने पक्षाचा झेंड्याचा रंग बदलत आपली हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केलीय. आता आगामी निवडणुकीत मनसेबरोबर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे हातमिळवणी करण्याचा मानस भारतीय जनता पक्षाचा असून, ठाणे, नवी मुंबई, नाशिक याचबरोबर मुंबई, यासारख्या महत्वाच्या महापालिका निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करतील अशीही माहिती मिळत आहे.

‘आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो,
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तर मोठं नेतृत्व आहे.
राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्यासंदर्भात भाजपा कोअर टीम निर्णय घेईल,
असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते.
या दरम्यान आता चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
तर राज ठाकरे हे आता नाशिक, पुणे येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीत आहेत.
मात्र, मुख्यतः म्हणजे अशा गाठीभेटी होत आहेत.
यावरून मनसे- भाजप एकत्र येतील का? आणि मुळात म्हणजे राज ठाकरे भाजपचा हात धरेल का? हे बघणे महत्वाचे आहे.
हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का? यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा उमटू लागल्या आहेत.

Web Title :- BJP and MNS | it being speculated bjp and mns will form alliance upcoming elections

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Corona vaccination in Pune | एक डोस झाला असला तरी प्रवासापूर्वी RTPCR चाचणी बंधनकारक, पुणे महापालिका प्रशासनाने केलं स्पष्ट

Pune Crime | चोरी करताना हटकल्याने चोरट्यांकडून मेट्रोच्या कामगारांना मारहाण, हॅरिस ब्रिजवळील घटना

Tags: BJPBJP And MNSChandrakant PatilCongressDevendra FadnavisMahavikas Aghadi GovernmentmnsMNS president Raj Thackeraymunicipal electionsNationalistShiv SenaThackeray Governmentकाँग्रेसचंद्रकांत पाटीलठाकरे सरकारदेवेंद्र फडणवीसभाजपामनसेमहापालिका निवडणुकमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाविकास आघाडी सरकारराज ठाकरेंराष्ट्रवादीशिवसेना
Previous Post

Rain in Maharashtra | मुंबईसह पुण्यातही अतिमुसळधार पावसाची शक्यता; आगामी 48 तासांसाठी कोकणात Red alert

Next Post

Mumbai Ratna Award | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा ‘मुंबई रत्न’ पुरस्काराने सन्मान

Related Posts

Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis gives hint about cabinet department allocation
ठाणे

Devendra Fadnavis | ‘…ते खातेवाटप सपशेल चुकीचं ठरेल एवढंच सांगतो’ – देवेंद्र फडणवीस

August 10, 2022
Maharashtra Cabinet Expansion | Maharashtra political news bjp opposed to three ministers sworn from the shinde group
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | …म्हणून शिंदे गटातील शपथ घेतलेल्या या 3 मंत्र्यांना भाजपचा होता कडाडून विरोध

August 10, 2022
  BJP Vs Shivsena | sushil modi tell why bjp break shivsena in maharashtra amid bihar political crisis
इतर

BJP Vs Shivsena | …म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली, भाजप नेत्याचा मोठा खुलासा

August 10, 2022
Devendra Fadnavis | bjp does not threaten allies devendra fadnavis reply to sharad pawar statement maharashtra political news
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘शरद पवारांचं दु:ख वेगळं’

August 10, 2022
Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | bachu kadu displeased on eknath shinde cabinet expansion met eknath shinde as he was not given a place in the cabinet
ताज्या बातम्या

Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | बच्चू कडू नाराज, ’CM शिंदेंनी शब्द दिलेला, बनवायला हवे होते’; एकनाथ शिंदेंची घेतली भेट

August 10, 2022
Shivsena | shivsena uddhav thackeray ambadas danve opposition leader vidhan parishad
ताज्या बातम्या

Shivsena | सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला दिलासा, विधान परिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता

August 10, 2022
Next Post
Mumbai Ratna Award Adv Ujjwal Nikam honored with Mumbai Ratna award

Mumbai Ratna Award | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा 'मुंबई रत्न' पुरस्काराने सन्मान

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In