• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Bitcoin चा वेग मंदावला, मागील 20 दिवसात सर्वात खालच्या स्तरावर आला भाव

by Namrata Sandhbhor
March 1, 2021
in आर्थिक, राष्ट्रीय
0
BITCOIN

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटक्वाईनचे उड्डाण थांबले आहे. काही दिवसांपूर्वी 8 फेब्रुवारीला याचा भाव सुमारे 60 हजार डॉलरजवळ पोहचला आहे. बिटकॉइन रविवारी 8 फेब्रुवारीच्या नंतर सर्वात खालच्या स्तरावर आला. शुक्रवारपासून आतापर्यंत यामध्ये 3.7 टक्केची घसरण झाली आहे.

यावर्षी 70 टक्केपर्यंत उसळी
या वर्षाच्या सुरुवातीनंतर बीटक्वाईनची किंमत 70 टक्केपर्यंत वाढली होती. मेनस्ट्रीम गुंतवणूक आणि पेमेंट व्हेईकल होण्याच्या वाढत्या विश्वासाच्या दरम्यान त्याने आठवड्यापूर्वी 58,354.14 डॉलरचा विक्रमी स्तर गाठला होता. सुमारे वर्षभरापूर्वी याच्या एक युनिटची किंमत 10 हजार डॉलर होती.

टेस्लाच्या गुंतवणुकीनंतर बिटक्वाईनने घेतले होते उड्डाण
दोन इलेक्ट्रिक कार बनवणारी अमेरिकन कंपनी टेस्लाने क्रिप्टो करन्सी बिटक्वाईनमध्ये गुंतवणूक केल्यानंतर उड्डाण थांबण्याचे नावच घेत नव्हते. टेस्लासह अनेक कंपन्यांनी बिटक्वाईनला डिजिटल करन्सी म्हणून मंजूरी दिली आहे. टेस्लाशिवाय दिग्गज इन्श्युरन्स कंपनी मास-म्यूच्युअल, असेट मॅनेजर गॅलेक्सी डिजिटल होल्डिंग, ट्विटरचे सीईओ जॅक डोरसी यांची पेमेंट कंपनी स्क्वॉयरने सुद्धा बिटक्वाईनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे याच्या किंमती आकाशाला गवसणी घालत आहेत.

बिटक्वाईनचा अ‍ॅक्सेस उपलब्ध करणार ब्लू रिज बँक ऑफ शर्लोविला
टेस्लाने मागील आठवड्यात म्हटले होते की, कंपनी आपल्या गुंतवणूक रणनिती प्रमाणे बिटक्वाईनमध्ये 1.5 अरब डॉलरची खरेदी करत आहे. सोबतच म्हटले होते की, कंपनी लवकरच आपल्या प्रॉडक्टच्या खरेदीवर बिटक्वाईनद्वारे पेमेंटला लवकर मंजूर देण्याच्या योजनेवर काम करत आहे. यामुळे बिटक्वाईनमध्ये तेजी नोंदवली गेली. यानंतर व्हर्जीनियाच्या ब्लू रिज बँक ऑफ शर्लोविलाने म्हटले की, ते पहिली कमर्शियल बँक बनतील, जी आपल्या शाखांवर बिटक्वाईनचा अ‍ॅक्सेस उपलब्ध करून देईल.

Tags: American company TeslaBlue Ridge Bank of SherlovillaCryptocurrency BitcoinDigital CurrencyDollarselectric carTeslaअमेरिकन कंपनी टेस्लाइलेक्ट्रिक कारक्रिप्टोकरन्सी बिटक्वाईनटेस्लाडिजिटल करन्सीडॉलरब्लू रिज बँक ऑफ शर्लोविला
Previous Post

मराठा आरक्षण : उदयनराजे भोसले यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘तामिळनाडूत शक्य तर महाराष्ट्रात का नाही ?’

Next Post

राज्यपालांकडून ठाकरे सरकारचे कौतुक, म्हणाले – ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम’

Next Post
uddhav-thackeray-rajyapal

राज्यपालांकडून ठाकरे सरकारचे कौतुक, म्हणाले - 'माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम'

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

BITCOIN
आर्थिक

Bitcoin चा वेग मंदावला, मागील 20 दिवसात सर्वात खालच्या स्तरावर आला भाव

March 1, 2021
0

...

Read more

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 वी, 12 वी च्या परीक्षा रद्द कराव्यात – रामदास आठवले

5 days ago

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2351 नवीन रुग्ण, 21 जणांचा मृत्यू

4 days ago

दुबईत महिलांच्या एका ग्रुपने न्यूड होऊन बाल्कनीत दिली पोझ, व्हिडिओ वायरल झाल्यानंतर विचारूच नका काय झाले…Video

6 days ago

नक्षलवाद्यांनी शेअर केला बेपत्ता जवानाचा फोटो, सुटकेसाठी ठेवली अनोखी ‘अट’

5 days ago

इंदुरीकरांच्या विरोधातील खटला रद्द; भाजप नेत्यांसह ‘यांनी’ केला सत्कार

4 days ago

मद्यविक्रीबाबत प्रशासनानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat