• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Bird Flu : भारतात ‘बर्ड फ्लू’मुळं भीतीचं वातावरण, हा आजार ‘चिकन-अंडी’ खाल्ल्यानं पसरतो की नाही, जाणून घ्या

by sheetal
January 7, 2021
in आरोग्य
0
Bird flu outbreak

Bird flu outbreak

बहुजननामा ऑनलाइन टीम – बर्ड फ्लू (Bird Flu 2021) चे संकट पुन्हा एकदा जोर धरू लागले आहे. हिमाचल प्रदेशात आतापर्यंत अनेक पक्षी(bird flu ) याच्या तावडीत सापडले आहेत. राजस्थान-मध्य प्रदेशमध्ये कावळे आणि केरळमध्ये बदके या प्राणघातक विषाणूचे बळी ठरले आहेत. गेल्या काही दिवसांत हरियाणामध्ये बर्ड फ्लूमुळे सुमारे एक लाख पोल्ट्री पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशातील पोंग धरणाजवळ स्थलांतर करणारे जवळपास 1800 पक्षी मृतावस्थेत सापडले आहेत. त्याचवेळी राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये सुमारे 250 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.

बर्ड फ्लू हा एक अतिशय धोकादायक आजार आहे जो इन्फ्लूएन्झा टाइप-ए विषाणूमुळे पसरतो. त्याला एव्हीयन इन्फ्लूएन्झा देखील म्हणतात. बर्ड फ्लू पक्ष्यांपासून मनुष्यांमध्ये किंवा इतर प्राण्यांमध्येही पसरू शकतो. हा विषाणू प्रामुख्याने पोल्ट्री फार्ममध्ये वाढणार्‍या कोंबड्यांपासून पसरतो. कोरोना प्रमाणेच याचेही बर्‍याच प्रकारचे स्ट्रेन असतात.

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, जिवंत किंवा मृत असलेल्या संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात येण्यामुळे हा आजार होऊ शकतो. पण तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पसरत नाही. तसेच शिजवलेल्या पोल्ट्री फूडमुळे कोणत्याही व्यक्तीस बर्ड फ्लू होऊ शकतो याचा कोणता पुरावाही नाही. हा विषाणू उष्णतेप्रती संवेदनशील आहे आणि कुकिंग टेम्परेचरमध्ये तो नष्ट होतो. बर्ड फ्लूचे तसे बरेच प्रकार असतात, परंतु H5N1 हा पहिला एव्हीयन इन्फ्लूएन्झा आहे, ज्याने मनुष्यास प्रथम संक्रमित केले. त्याची पहिली घटना 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये उघडकीस आली होती. H5N1 सामान्यत: पाण्यामध्ये राहणाऱ्या पक्ष्यांमध्ये होतो. परंतु पोल्ट्री फार्ममध्ये वाढणार्‍या पक्ष्यांमध्ये तो सहजतेने पसरू शकतो.

घरगुती पोल्ट्री फार्मचे पक्षी संक्रमित झाल्यानंतर मनुष्यांमध्ये हा आजार पसरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. पक्ष्यांची विष्ठा, लाळ, नाक-तोंड किंवा डोळे यांच्या स्रावांद्वारे बर्ड फ्लू हा आजार मानवांमध्ये पसरतो. हेल्थलाइनच्या अहवालानुसार संपूर्ण शिजलेले मांस किंवा पक्ष्यांचे अंडे खाल्ल्याने हा आजार लोकांमध्ये पसरत नाही. H5N1 संक्रमित पक्षी सुमारे 10 दिवसांपर्यंत विष्ठा किंवा लाळ द्वारे व्हायरस सोडतो. एखाद्या दूषित पृष्ठभागाच्या माध्यमातून देखील आपण विषाणूच्या जाळ्यात अडकू शकता. हे टाळण्यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या लोकांपासून दूर रहावे. बाधित भागाला भेट देणे टाळावे आणि संक्रमित पक्ष्यांपासून दूर रहावे.

याशिवाय आपण अर्धवट किंवा कच्चे मांस आणि अंडी खाल्ल्यानेही बर्ड फ्लूच्या जाळ्यात येऊ शकता. तसेच संक्रमित रूग्णांची तपासणी किंवा काळजी घेत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जवळ जाणे टाळावे. घरातल्या कोणत्याही संक्रमित व्यक्तीपासून देखील एक विशिष्ट अंतर ठेवलं पाहिजे. ओपन एअर मार्केटमध्ये जाणे टाळावे आणि स्वच्छता-हँडवॉश यासारख्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. बर्ड फ्लूची लक्षणे सामान्यत: उद्भवणार्‍या फ्लूच्या लक्षणांसारखीच असतात. H5N1 संसर्गाच्या विळख्यात सापडल्यास आपणास खोकला, अतिसार, श्वसन समस्या, ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अस्वस्थता, नाक वाहने किंवा घश्याचा त्रास जाणवू शकतो.

इन्फ्लूएन्झाच्या ह्युमन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी फ्लू शॉट घेण्याचा सल्ला डॉक्टर तुम्हाला देऊ शकतात. जर आपल्याला एकाच वेळी एव्हीयन फ्लू आणि ह्युमन फ्लू असेल तर तो फ्लूचा एक नवीन आणि जीवघेणा प्रकार ठरू शकतो. एफडीएने याच्या एका लस डिझाइनला मान्यता दिली आहे, परंतु ती सध्या लोकांसाठी उपलब्ध नाही. तज्ञ म्हणतात की H5N1 लोकांमध्ये पसरल्यावरच लसीचा वापर करण्यात येईल.

Tags: bird fluchicken-eggsचिकन-अंडीबर्ड फ्लूभीतीचं वातावरण
Previous Post

उद्योगपती अनिल अंबानींना मोठा झटका ! SBI नं तीन बँक खाती ठरवली ‘फ्रॉड’; CBI चौकशीची शक्यता

Next Post

Solapur News : शहर व जिल्हयात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला शुक्रवारपासून सुरूवात

Next Post
Corona Vaccine Updates

Solapur News : शहर व जिल्हयात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला शुक्रवारपासून सुरूवात

Gold
महत्वाच्या बातम्या

गतवर्षी सोन्याच्या मागणीत 35 टक्क्यांहून अधिक घट, जाणून घ्या आजचे दर

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -  नवी दिल्ली : आज राजधानी दिल्लीत सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदली गेली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, स्थानिक...

Read more
WhatsApp

WhatsApp नं डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला ‘फेस’ आणि ‘फिंगरप्रिंट’ अनलॉक, ‘असं’ करेल काम, जाणून घ्या

January 28, 2021
Osho

मुख्य भूमिकेत रविकिशन असणार्‍या ‘सीक्रेट्स ऑफ लव्ह’मधून होणार ओशोंचं दर्शन

January 28, 2021
Pune

Pune News : पीडीसीए, पीवायसीची विजयी सलामी

January 28, 2021
Doctor

महिला डॉक्टरवर गोळ्या झाडून डॉक्टरची आत्महत्या

January 28, 2021
Nora Fatehi

Nora Fatehi Dance Video : नोरा फतेहीनं पुन्हा एकदा केला जबरदस्त डान्स ! व्हायरल झाला व्हिडीओ

January 28, 2021
Social activist Anand Saraf

Pune News : देशवासियांच्या कृतज्ञतेच्या जाणीवेमुळे सैनिकांच्या मनगटात बळ – सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ

January 28, 2021
Swapnil Patil

नियतीचा पुन्हा क्रुर घाला… रस्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल पाटील गेला, प्रवीण तरडेंची पोस्ट

January 28, 2021
Raksha Khadse

आक्षेपार्ह उल्लेखानंतर खा. रक्षा खडसेंनी व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या – ‘माझ्या बदनामीचा प्रयत्न’

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

स्टँडअप कॉमेडियन फारुकीचा जामीन फेटाळला, जाणून घ्या प्रकरण

4 hours ago

25 जानेवारी राशिफळ : वृषभ राशीवाल्यांना लाभाचे योग, मकर राशीवाल्यांना मिळू शकते नोकरी, इतरांसाठी असा आहे सोमवार

3 days ago

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीतील इंटरनेट, टेलिकॉम सेवा बंद ठेवण्याचे गृहमंत्रालयाकडून आदेश

2 days ago

Nagpur News : पैशांअभावी उपचार थांबले, मुलाला जगवण्यासाठी आईची 3 महिन्यापासून धडपड

1 day ago

दिल्लीनंतर आता महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा हल्लाबोल! मुंबईत आज होणार मोठी रॅली, हजारो शेतकरी करणार कृषी कायद्याला विरोध

3 days ago

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबूंना मिळणार ‘महावीर चक्र’

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat