• Latest
Rakhi Sawant | now a film on rakhi sawant titled rowdy rakhi brother saysb she is rowdy

Bigg Boss Marathi | ‘बिग बॉस’च्या घरातील किरण मानेंचा तो व्हिडिओ व्हायरल; राखी सावंतचा पदर पकडला अन्…

December 3, 2022
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Saturday, September 30, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Bigg Boss Marathi | ‘बिग बॉस’च्या घरातील किरण मानेंचा तो व्हिडिओ व्हायरल; राखी सावंतचा पदर पकडला अन्…

in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
Rakhi Sawant | now a film on rakhi sawant titled rowdy rakhi brother saysb she is rowdy

File photo

बहुजननामा ऑनलाईन – Bigg Boss Marathi | सध्या बिग बॉस मराठी च्या घरात चांगलीच रंगत आल्याचे दिसत आहे. प्रत्येक जण घरात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहे. या आठवडच्या सुरुवातीला ड्रामा क्वीन राखी सावंत हिने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. त्यानंतर बिग बॉसमध्ये अजून रंगत पाहायला मिळत आहे. ( Bigg Boss Marathi)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

सध्या बिग बॉसच्या घरातील राखी सावंतचा आणि किरण मानेंचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखीने आरडाओरडा करुन घर डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तितक्यात गार्डन एरियामधून किरण माने घरात येत “राखी काय झालं?” असं विचारताना दिसत आहेत. एवढ्यात अक्षय केळकर किरण मानेंना तुम्ही राखीच्या मागे झाडू मारुन दाखवा, असं म्हणतो.

View this post on Instagram

A post shared by Celebrity Promoters (@celebrity_promoters)

अक्षय केळकरच्या या बोलण्याला राखी सावंतने उत्तर देताना म्हंटले “इथे हे झाडू मारायला नाही, डोळा मारायला आले आहेत”. त्यानंतर किरण माने राखी सावंतचा पदर पकडून संपूर्ण घरात तिच्या मागेमागे फिरताना व्हिडीओत दिसत आहेत. राखी झाडू घेऊन घरात फिरत आहे. किरण माने व राखी सावंतचा हा मजेशीर व्हिडीओ सेलिब्रिटी प्रमोटर्स या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. तो जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात आणखी काय काय ड्रामा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Web Title :- Bigg Boss Marathi | bigg boss marathi 4 rakhi sawant kiran mane funny video viral

हे देखील वाचा :

IPL 2023 | आता IPL मध्ये लागू होणार इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम; जाणून घ्या नियम

Naresh Mhaske | …यात शिवरायांचा अपमान नाही? नरेश म्हस्केंनी केली कविता

Dattatreya Jayanti – 2022 | दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर सासवड-कापूरहोळ रोडवरील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Tags: Bigg Boss Marathi in marathi newsBigg Boss Marathi marathi news todayBigg Boss Marathi today in marathi newsBigg Boss Marathi today update in marathiBigg Boss Marathi update in marathi newsBigg Boss Marathi update today in marathiBigg Boss Marathi update today in marathi newsGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiKiran ManeLatest Marathi News On GoogleLatest News On GoogleRakhi Sawantकिरण मानेंगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याबिग बॉसबिग बॉस मराठी अपडेट आज मराठी बातम्यांमध्येबिग बॉस मराठी अपडेट मराठी बातम्यांमध्येबिग बॉस मराठी आज मराठी बातम्याबिग बॉस मराठी मध्ये मराठी बातम्याबिग बॉस मराठीचे आजचे अपडेट मराठीतबिग बॉस मराठीच्या आजच्या मराठी बातम्याराखी सावंत
Previous Post

IPL 2023 | आता IPL मध्ये लागू होणार इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम; जाणून घ्या नियम

Next Post

Pune Crime | मुलाच्या त्रासामुळे 17 वर्षाच्या युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगरमधील घटना

Related Posts

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Next Post
Pune Crime News | Even after a love marriage, a married woman committed suicide by hanging herself due to suspicion

Pune Crime | मुलाच्या त्रासामुळे 17 वर्षाच्या युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगरमधील घटना

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In