• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

बायडन यांचा बंपर धमाका ! 5 लाख भारतीयांना नागरिकत्व, मुस्लिमांवरील निर्बंध हटवण्याच्या हालचाली

by sajda
January 21, 2021
in इतर
0
Joe Biden

Joe Biden

बहुजननामा ऑनलाइन टीम – नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची व्हाइट हाउसच्या प्रांगणात शपथ घेतली. या वेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, (Biden’s bumper blast)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सत्तेची शपथ घेतल्यानंतर लगेचच कामकाजाचा धडाका लावला आहे. बायडेन यांनी एकामागून एक अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करुन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांना फिरवून टाकलं आहे. यावेळी बायडन यांनी परदेशी प्रवाशांना दिलासा देणाऱ्या एका कार्यकारी आदेशावर देखील स्वाक्षरी केली आहे. या आदेशान्वये १.१ कोटी अशा प्रवाशांना फायदा होणार आहे ज्यांच्याकडे कसलेही कायदेशीर दस्ताऐवज नाहीयेत. यामध्ये जवळपास ५ लाख लोक भारतीय आहेत.

जो बायडन यांनी अमेरिकन काँग्रेसला विनंती केली आहे की, त्यांनी १.१ कोटी अवैध प्रवाशांना स्थायी स्वरुपाचा दर्जा आणि त्यांना नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा बनवावा. एका अंदाजानुसार, यामध्ये जवळपास ५ लाख लोक भारतीय वंशाचे आहेत ज्यांच्या जवळ कायदेशीर दस्ताऐवज नाहीयेत. जो बायडन प्रशासनाचे हे इमिग्रेशन सिस्टम विधेयक ट्रम्प प्रशासनाच्या कडक धोरणांच्या विरोधात आहे. जो बायडन यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वांत आधी इमिग्रेशन सिस्टमला पूर्णपणे बदलण्यास सुरवात केली आहे.   त्यांनी आपल्या आदेशांद्वारे अशा अनेक दस्ताऐवजांवर हस्ताक्षर केले जे ट्रम्प यांच्या वादग्रस्त इमिग्रेशन सिस्टमला बदलणारे आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बायडन यांनी बुधवारी शपथग्रहण केल्यानंतर हे विधेयक सादर केलं जाऊ शकतं. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक उमेदवार म्हणून बायडन यांनी ट्रम्प यांच्या या धोरणांना अमेरिकन मूल्यांवरील हल्ला म्हणून संबोधलं होतं. या १.१ कोटी लोकांना अमेरिकेच्या बाहेर काढलं जाण्याचा धोका होता. बायडन यांनी सत्तेत आल्याबरोबर म्हटलं की ते या नुकसानाची भरपाई करतील.

२०१७ मध्ये ट्रम्प यांनी सात मुस्लिम देशांवर निर्बंध आणले होते. बायडन यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाच्या विरोधात निर्णय घेत मुस्लिमांवरील निर्बंध हटवले आहेत.  बायडन यांनी या देशांतील लोकांसाठी व्हिसा प्रक्रिया सुरु करण्याचा आदेश दिला आहे. सोबतच ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं म्हटलं आहे. बायडन यांनी मेक्सिकोच्या सीमेवर बनणाऱ्या भींतीचं बांधकाम देखील रोखण्याचा आदेश दिला आहे. बायडन यांच्या या धडाकेबाज निर्णयांमुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

Tags: Biden's bumper blastcitizenshiprestrictions on Muslimsभारतीयांना नागरिकत्वमुस्लिमांवरील निर्बंध
Previous Post

शर्यतबंदी उठविण्यासाठी मोदी सरकारनं संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बैल प्राण्यास वगळावं, खा. डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी

Next Post

Sangli News : राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने व्यक्त केली ‘मुख्यमंत्री’पदाची इच्छा, अजित पवारांचाही पाठिंबा !

Next Post
Ajit Pawar narrated

Sangli News : राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याने व्यक्त केली 'मुख्यमंत्री'पदाची इच्छा, अजित पवारांचाही पाठिंबा !

coronavirus
ताज्या बातम्या

सरकारने जाहीर केली लसीकरण केंद्रांची यादी; ‘ही’ आहेत रुग्णालये

February 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - जगासह भारतातही थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावावर आता अनेक देशांनी लस तयार केली आहे. यात भारत...

Read more
rashi

28 फेब्रुवारी राशीफळ : महिन्याचा शेवटचा दिवस कोणत्या राशींसाठी आहे ‘शुभ’, जाणून घ्या

February 28, 2021

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, निफ्टीमध्ये विक्री; जाणून घ्या बाजारातील घसरणीची 5 मोठी कारणे

6 days ago

थेऊर : भरधाव वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार

7 days ago

Pimpri-Chinchwad News : भाजपचे नेते बाळासाहेब नेवाळे यांना अटक

6 days ago

Pooja Chavan Suicide Case : ‘नेत्याचा बचाव करणार की लोकांमध्ये विश्वास निर्माण करणार ? मुख्यमंत्री ठाकरेंची ‘सत्त्वपरीक्षा’

3 days ago

मुलीसाठी खरेदी करून आणली नवी बाहुली, आत पाहिले तर धक्काच बसला !

2 days ago

Solapur News : धक्कादायक ! 43 दिव्यांग विद्यार्थ्यांसह 8 शिक्षकांना ‘कोरोना’ची लागण

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat