• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून केली अटक

by Namrata Sandhbhor
March 3, 2021
in क्राईम, पुणे
0
Bibwewadi-police

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी मंगेश दगडू गवळी, आकाश श्रावण चव्हाण (दोघे रा. हिंजवडी), आदिनाथ चंद्रकांत पांचाळ (रा. जळकोट, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीला जात आहेत. यापार्श्वभूमीवर पोलीस हद्दीत गस्त घालत आहेत. यादरम्यान बिबवेवाडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना या चोरट्याबाबत बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने गवळी, चव्हाण, पांचाळ यांना पकडले. त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली. त्यात त्यांनी बिबवेवाडी व पिंपरी परिसरातून दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश उसगावकर, शाम लोहोमकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Tags: arrestAssistant Inspector of Police Rajesh UsgavkarBibwewadi policecrimeSenior Police Inspector Sunil JhawarethievestrapTwo-wheelerअटकगुन्हेगारचोरणाऱ्यादुचाकीबिबवेवाडी पोलिसवरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौंडसहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकरसापळा
Previous Post

धक्कादायक… ज्योतिष म्हणाला, ‘प्रगतीसाठी मुलगा ठरतोय अडथळा, वडिलाने 5 वर्षांच्या मुलाला दिले पेटवून’

Next Post

कोरोनावरील लस घेतल्यानंतरही एकाचा मृत्यू; संपर्कातील इतरही कोरोनाबाधित

Next Post
Dead-body

कोरोनावरील लस घेतल्यानंतरही एकाचा मृत्यू; संपर्कातील इतरही कोरोनाबाधित

abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya
मनोरंजन

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करत बच्चन या परिवाराचा आणि आडनावाचा ठसा उमटवला...

Read more
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
mumbai-police-sub-inspector-mohan-dagde-passed-away-due-to-coronavirus

दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचा 54 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू

April 12, 2021
reliance-jio-best-three-postpaid-plan-offering-up-to-200gb-data-and-unlimited-calling

Jio ची जबरदस्त ऑफर ! 200 GB पर्यंत डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगसह बरचं काही, जाणून घ्या 3 पोस्टपेड प्लान

April 12, 2021
chapter-case-against-arnab-goswami-closed

अखेर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील ‘चॅप्टर केस’ बंद

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Bibwewadi-police
क्राईम

दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून केली अटक

March 3, 2021
0

...

Read more

कुणाला मिळेल खुशखबरी, तर कुणाच्या हाती येईल निराशा, इतरांसाठी असा आहे गुरूवात

4 days ago

स्वतंत्र राहणाऱ्या पत्नीचा खर्च उचलणे पतीचे कर्तव्य, हायकोर्टाचा आदेश

5 days ago

जळगावजवळ रेल्वे अपघाताचा मोठा अनर्थ टळला

3 days ago

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची टीका, म्हणाले – ‘तृप्ती सावंत यांनी शिवसेना अन् बाळासाहेबांचा अवमान केला’

5 days ago

जर तुम्ही Paytm चा वापर करत असाल तर तुम्हाला घरबसल्या मिळू शकतात 2 लाख रूपये, जाणून घ्या

3 days ago

‘BF’ सोबत हॉटेलमध्ये थांबली महिला, अचानक पोलिस कॉन्स्टेबल नवरा समोर आला अन्…

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat