• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

कृषी कायद्यांवरील SC च्या कमिटीतून बाहेर पडले भूपिंदर सिंह मान, म्हणाले – ‘मी पंजाब आणि शेतकर्‍यांसोबत’

by sajda
January 14, 2021
in महत्वाच्या बातम्या
0
Bhupinder Singh Mann

Bhupinder Singh Mann

बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार भूपिंदर सिंह मान(Bhupinder Singh Mann) हे गुरुवारी कृषी कायद्यांसदर्भात सुप्रीम कोर्टाने बनवलेल्या कमिटीतून बाहेर पडले. त्यांनी एक पत्र लिहून ही माहिती दिली. पत्रात त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार व्यक्त करत लिहिले की, मी नेहमी पंजाब आणि शेतकर्‍यांच्यासोबत उभा आहे. नुकतेच सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांबाबत सुनावणी करताना चार सदस्यीय कमिटी गठित केली होती. यासोबतच कोर्टाने नवीन कृषी कायद्यांवर सुद्धा पुढील आदेशांपर्यंत प्रतिबंध लावला होता. भूपिंदर सिंह मान यांच्याशिवाय कमिटीत तीन अन्य सदस्य – कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी, अंतरराष्ट्रीय खाद्य धोरण संशोधन संस्थेचे डॉ. प्रमोद कुमार जोशी आणि महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे अनिल धनवट आहेत.

माजी खासदार भूपिंदर सिंह मान यांनी वक्तव्य जारी करत म्हटले की, केंद्र सरकारने आणलेल्या तीन कायद्यांवर शेतकरी संघटनांशी चर्चा सुरू करण्यासाठी बनवण्यात आलेल्या चार सदस्यीय कमिटीत मला सहभागी केल्याबद्दल मी सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देतो. एक शेतकरी आणि स्वत: युनियन लीडरच्या रूपात, समान्य जनतेमध्ये निर्माण झालेल्या भावना आणि शंका पाहता, मी पंजाब किंवा शेतकर्‍यांच्या हिताशी तडजोड करू शकत नाही, यासाठी मी देण्यात आलेल्या कोणत्याही पदापासून दूर होण्यास तयार आहे. मी स्वत: कमिटीतून बाहेर पडत आहे. शेतकरी आणि पंजाबसोबत नेहमी उभा राहीन.

कृषी कायद्यांवर कमिटी गठित केल्यानंतर आंदोलन करत असलेल्या विविध शेतकरी संघटनांचे नेते कमिटी सदस्यांवर निशाणा साधत होते. शेतकर्‍यांनी कमिटीमध्ये सहभागी चारही सदस्यांवर सरकारचे समर्थक असल्याचा आरोप केला होता. शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की, सर्व सदस्य सरकारचे समर्थक आहेत, मग अशा स्थितीत ते कायद्यांबाबत रिपोर्टसुद्धा सरकारच्या बाजूने देतील. याच कारणामुळे कमिटीच्या समोर आपले मुद्दे मांडण्यास सुद्धा शेतकर्‍यांनी नकार दिला आहे.

Tags: agricultural lawsBhupinder Singh Mannpunjabकृषीभूपिंदर सिंह मान
Previous Post

धनंजय मुंडेंबाबत निर्णय की चर्चा ?, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु

Next Post

Pimpri News : ऑनलाईन व्हिडीओ गेम पार्लमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 11 जणांवर FIR

Next Post
Police

Pimpri News : ऑनलाईन व्हिडीओ गेम पार्लमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 11 जणांवर FIR

Please login to join discussion
Loni Kalbhor Gram Panchayat
इतर

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

January 18, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा...

Read more
Statement of former Chief Minister

‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

January 18, 2021
Tandav

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

January 18, 2021
Ranveer-Deepika

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

January 18, 2021
Deputy Chief Minister Ajit Pawar

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्देवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

January 18, 2021
Shiv Sena rule

25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

January 18, 2021
Jayant Patil

Sangli News : जयंत पाटलांच्या सासरवाडीतील मतदारांचा राष्ट्रवादीला दणका, मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

January 18, 2021
Aniket Kothale murder case

Sangli News : अनिकेत कोथळे हत्या प्रकरण ; मृतदेह माझ्या समोर जाळला, साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

January 18, 2021
Union Minister of State Danve

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

January 18, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Bhupinder Singh Mann
महत्वाच्या बातम्या

कृषी कायद्यांवरील SC च्या कमिटीतून बाहेर पडले भूपिंदर सिंह मान, म्हणाले – ‘मी पंजाब आणि शेतकर्‍यांसोबत’

January 14, 2021
0

...

Read more

गृहिणींच्या अपेक्षा वाढल्या, 10 पैकी 9 जणी म्हणतात पुरुषांनीही घरकामात हातभार लावावा

6 days ago

Pune News : पुण्याचे जिजाऊनगर नावात नामांतर करा – विकास पासलकर यांची मागणी

6 days ago

Mumbai News : डोंबिवलीच्या ‘या’ तरूणीने दरोडेखोरांना घडवली अद्दल, वडीलांचाही जीव वाचवला, सर्वत्र होतेय ‘कौतूक’

7 days ago

वरूण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’,..’ : मनसे

7 days ago

काय सांगता ! होय, निवडणूक जिंकण्यासाठी चक्क मित्राच्या पत्नीला घेतलं उधार, अन् निकालानंतर…

6 days ago

देशातील सर्वात मोठ्या बँकेचा इशारा, उचलू नका फोन अन्यथा रिकामं होईल तुमचं अकाऊंट

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat