• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

थिएटर मालकांच्या विनंतीनंतर ‘भाईजान’ सलमान सिनेमागृहातच रिलीज करणार ‘राधे’

by sajda
January 19, 2021
in bollywood news
0
Radhe

Radhe

बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) चा सिनेमा राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) ची त्याचे चाहते आतुरतेनं वाट पहात आहेत. सलमानचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. खुद्द सलमान खननंच याची पुष्टी केली आहे. देशभरातील थिएटर एग्जिबिटर्स असोसिएशननं सलमानला राधे सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्याची विनंती केली. त्यांची ही विनंती मान्य करत समलान खाननं सांगितलं की, 2021 च्या ईद निमित्त हा सिनेमा रिलीज केला जाईल.

सलमान खान आणि त्याचा सिनेमा प्रोड्युस करणारी कंपनी झी नं ही विनंती लक्षात घेत आत राधे सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमाननं ट्विटरवर लिहिलं की, माफ करा. सर्व थिएचर मालकांना उत्तर द्यायला वेळ लागला. सध्याच्या काळात हा एक मोठा निर्णय आहे. थिएटर मालक आणि एग्जिबिटर्स ज्या आर्थिक अडचणीतून गेले आहेत ती स्थिती मी समजू शकतो. मी राधे सिनेमा हॉलमध्ये रिलीज करत त्यांची मदत करू इच्छित आहे. परंतु त्यांनी सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची पू्र्ण काळजी घेतली जाईल अशी आशा मी व्यक्त करतो. कमिटमेंट ईदची होती. आणि आता हा सिनेमा 2021 च्या ईदलाच रिलीज होणार.

#Radhe pic.twitter.com/0VMAbeqGyV

— Salman Khan (@BeingSalmanKhan) January 19, 2021

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभु देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही. आता 2021 च्या ईदला हा सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय सलमान अंतिम आणि शाहरुख खानच्या पठाण सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तो किक 2 आणि कभी ईद कभी दिवाली सिनेमातही काम करणार आहे.

Tags: RadhesalmanTheaterथिएटर मालकसिनेमागृहात
Previous Post

Shikrapur News : रामकृष्ण सातव यांची पुणे जिल्हा नियोजन समितिच्या सदस्यपदी निवड

Next Post

IND vs AUS : ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयामुळे BCCI आनंदी, 5 कोटींच्या बोनसची घोषणा

Next Post
Team India

IND vs AUS : ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयामुळे BCCI आनंदी, 5 कोटींच्या बोनसची घोषणा

Raj Thackeray Girish Mahajan
नाशिक

गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना लगावली कोपरखळी, म्हणाले – ‘ते मास्क वापरत नाहीत, मात्र मी मास्क नियमित वापरतो’

March 6, 2021
0

नाशिकः बहुजननामा ऑनलाइन - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. मनसे प्रमुख...

Read more
Modi-pawar

राष्ट्रवादीने PM मोदीवर साधला निशाणा, म्हणाले – ‘आता फक्त नोटांवर गांधींच्या जागी मोदी यायचे बाकी’

March 6, 2021
Shrikant Moghe

अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

March 6, 2021
LPG

LPG सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय ! खरेदीवर ग्राहकाला मिळणार 30 लाखांचा मोफत विमा

March 6, 2021
Attack

उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांना आला राग, वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

March 6, 2021
narendra modi

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

March 6, 2021
Dhanraj Ghogre

Pooja Chavan Suicide Case : भाजपच्या नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘पोलिसांचा मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू’ (व्हिडीओ)

March 6, 2021
acb

पुणे ग्रामीण पोलिस दलात लाचखोरी बोकाळली ! पोलिस निरीक्षक, API अन् कर्मचार्‍याकडून 5 लाखांच्या लाचेची मागणी, 2.5 लाख घेतल्यानंतर आज लाखाची लाच घेताना ‘गोत्यात’

March 6, 2021
Narayan Rane

उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ! म्हणाले – ‘तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण केवळ स्वतःचा विचार करतात’

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

अमिताभ बच्चन यांच्यावर होतेय सर्जरी, ब्लॉगमध्ये स्वत: दिली माहिती; चाहत्यांकडून प्रार्थना

6 days ago

‘कोरोना’ची लढाई जिंकायची असेल तर लस घेण्यापूर्वी अन् लसीकरणानंतर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या

2 days ago

सामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन

5 days ago

दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, बंगालचा प्रवास करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

4 days ago

Ind vs Eng : टीम इंडियासाठी खुशखबर ; बऱ्याच काळानंतर मैदानावर दिसला ‘हा’ खेळाडू, आता इंगलंडची खैर नाही

3 days ago

नागपुरातील समता प्रतिष्ठानमधील घोटाळ्यांप्रकरणी 13 अधिकारी, कर्मचारी निलंबित

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat