मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Bhagat Singh Koshyari | राज्यातील राजकारणाच्या घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात (Reliance Hospital) दाखल करण्यात आले आहे.
Web Title :- Bhagat Singh Koshyari | governor bhagatsingh koshyari covid 19 positive admitted in reliance hospital
हे देखील वाचा :
Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस देत आहे जबरदस्त संधी, केवळ 417 रुपये जमा करून बनू शकता करोडपती
Sanjay Raut | एकनाथ शिंदेंच्या मागणीनंतर शिवसेना-भाजपमध्ये युती होणार? संजय राऊत म्हणाले…
Maharashtra Political Crisis | ‘आमदारांना किडनॅप करुन सुरतला नेलं’- संजय राऊत
Shalini Thackeray | ‘पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले, आता कोण एकटे पडले’ – शालिनी ठाकरे