मिळेल 7.1 टक्के व्याज
PPF मध्ये आता गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के व्याजदर मिळू शकतो. हा दर 30 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी आहे. याचा मॅच्युरिटीचा कालावधी 15 वर्षांचा असतो आणि यानंतर इन्व्हेस्टर रक्कम काढू शकतात किंवा जारी ठेवण्याचा पर्याय निवडू शकतात. पाच वर्षांसाठी कालावधी वाढवू शकता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जर PPF मध्ये दरमहिना 1,000 हजार रुपये जमा केले तर 15 वर्षात तुमच्याकडे जवळपास 3.25 लाख रुपये जमा होतील. ही रक्कम गुंतवणुकीच्या कालावधीदरम्यान इंटरेस्ट रेटमध्ये बदल न होण्याच्या अंदाजावर ठरवली आहे. या 3.25 लाख रुपयांच्या रक्कमेतून जवळपास 1.80 लाख रुपये तुमच्याकडून करण्यात आलेली गुंतवणूक आणि जवळपास 1.45 लाख रुपये तुमच्या फंडवर 15 वर्षादरम्यान मिळालेले व्याज आहे.
यानंतर ही गुंतवणुकीला पाच वर्षासाठी आणखी वाढवल्यास जवळपास 8.24 लाख रुपये मिळतील. अशाप्रकारे जर तुम्ही गुतवणुकीला पाच वर्षासाठी वाढवत राहिलात तर तुमच्या लक्ष्याजवळ पोहचण्यास मदत होईल. जर तुम्ही PPF मध्ये गुंतवणुकीची सुरुवात अशाप्रकारे पुढे वाढवली तर जवळपास 35 वर्षात तुम्ही 18 लाख रुपयांची बचत करू शकता.