नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिक्स्ड डिपॉजिट नेहमीच एक सुरक्षित पर्याय आहे. एक, दोन, तीन आणि पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर कोणती बँक सर्वाधिक व्याज देते. आयडीएफसी फर्स्ट बँकही दोन वर्षांपासून मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देत आहे. आयडीएफसी८%, आरबीएल ७.६५ % आणि डीसीबी ७.५० % सर्वाधिक व्याजदरासह पहिल्या तीन बँका आहेत.
तीन वर्षांसाठी डीसीबी बँक फिक्स्ड डिपॉजिटवर सर्वाधिक व्याज देत आहे. १० हजाराच्या गुंतवणुकीवर ८ % व्याजानुसार १२६८२ रुपये, AU स्मॉल फाइनेंस ७.७७ % व्याजाने १२५९७ आणि लक्ष्मी विलास बँक ७.५० % व्याजाने १२४९७ रुपये देणार. पाच वर्षांसाठी डीसीबी बँक फिक्स्ड डिपॉजिटवर सर्वाधिक व्याज देत आहे. १० हजारांच्या गुंतवणूकीवर डीसीबी ७.७५ % व्याजसह १४६७८ रुपये, आयडीएफसी ७.५० % व्याजने १४४९९ आणि आरबीएल बँक ७.५०% दराने १४४९९ रुपये देणार.
Visit : bahujannama.com