• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Beed Crime | ‘रंगेल’ पतीला प्रेयसीसोबत ‘गुपचूप’ ज्यूसचा ‘कार्यक्रम’ करताना पत्नीनं पाहिलं, दोघांना धो-धो धुतलं

by Sikandar Shaikh
October 19, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या, बीड, महत्वाच्या बातम्या
0
Beed crime wife beats husband after caught him red handed another woman in beed anna bhau sathe chowk.

file photo

बीड : बहुजननामा ऑनलाईन –  Beed Crime |प्रेयसीला ‘गुपचूप’ भेटणाऱ्या पतीला रंगेहाथ पकडून पत्नीने जाब विचारल्याच्या अनेक घटना ऐकिवात आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर औरंगाबादमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्येही प्रेयसीला हॉटेलमध्ये घेऊन आलेल्या पतीला रंगेहात पकडून पत्नी जाब विचारत होती. अगदी तशीच घटना बीड (Beed Crime) मधील आण्णा भाऊ साठे चौकात सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. प्रेयसीबरोबर ज्यूस बारमध्ये आलेल्या पतीला पत्नीने रंगेहात पकडले. त्यानंतर तोंड लपवून प्रेयसीला घेऊन तेथून निघून जाणाऱ्या पतीची आणि प्रेयसीची भर रस्त्यातच पत्नीने धुलाई (Beed Crime) केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आण्णा भाऊ साठे चौकातील ज्यूसबारमध्ये शिवाजीनगर ठाणे हद्दीत राहणारी एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला घेऊन आली होती. दोघेही काळया रंगाच्या कारमधून आले होते. पतीचे बाहेर कोणाबरोबर तरी लफडे सुरु असल्याची कुणकुण पत्नीला लागली होती. ज्यावेळी पती कारमधून प्रेयसीला घेऊन ज्यूस बारमध्ये आला त्यावेळी पत्नीने आपला भाऊ आणि सासूसोबत पतीच्या कारचा पाठलाग केला. त्यानंतर पतीला आणि त्याच्या प्रेयसीला ज्यूस बारमध्ये रंगेहात पकडले.

पत्नी, सासू व मेहुण्याला पाहून त्या व्यक्तीच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याने प्रेयसीसह तेथून काढता पाय घेत कारमध्ये जाऊन बसला.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

मात्र, पत्नी थेट कार समोर जाऊन थांबली. कारमधील प्रेयसीला बाहेर खेचण्याचे प्रयत्न केले.
पतीने पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता मात्र ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. भर रस्त्यात पत्नीने पतीची गचांडी धरली तर प्रेयसीचे डोक्याचे केस धरून जाब विचारला. रस्त्यावरच सुरु असलेल्या या गोंधळामुळे नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. पत्नी एकतच नाही म्हंटल्यावर पतीने प्रेयसीला घेऊन कारमधून निघून गेला.
त्यावेळी पत्नीने कारची काच (Beed Crime) फोडली.

दरम्यान, घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या पतीने थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले.
मात्र घटना शहराच्या हद्दीत घडली असल्याने पतीला शहर पोलीस ठाण्यात (Beed City Police Station) जाण्यास सांगितले. तर दुसरीकडे पत्नीने शहर पोलीस ठाण्यात (Beed Crime) धाव घेतली. याबाबतची नोंद अद्यापपर्यंत पोलिसात झाली नव्हती.

 

web title: Beed crime wife beats husband after caught him red handed another woman in beed anna bhau sathe chowk.

 

Maharashtra Police | देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील 3 पोलीस स्टेशनचा समावेश

Nagpur Crime | नागपुर जिल्ह्यातील संतापजनक घटना ! 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

Health Survey | भारतीयांची शारीरीक उंची वाढणे झाले बंद? संशोधनात केला हैराण करणारा दावा; जाणून घ्या किती झाली घट

Shiv Sena MLA Shahajibapu Patil | ‘मताला प्रत्येकी 3 हजार रुपये अन् मटण वाटून लढवली होती निवडणूक; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात चर्चा

Tags: Anna Bhau Sathe ChowkBeed City Police StationBeed CrimebreakingBrotherHusband who meets his girlfriend secretly'Juice barlatest marathi newsMother in lawscandalShivajinagar Thane boundarysocial mediavideo viralwife beats husbandwife beats husband after caught him red handedwife chased her husband's carआण्णा भाऊ साठे चौकऔरंगाबादज्यूस बारलफडेव्हिडीओ व्हायरलशिवाजीनगर ठाणे हद्दसोशल मीडिया
Previous Post

Maharashtra Police | देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील 3 पोलीस स्टेशनचा समावेश

Next Post

Saral Bachat Bima Plan | 5 ते 7 वर्षापर्यंत भरा प्रीमियम आणि 12 ते 15 वर्षापर्यंत कुटुंबाला मिळेल पूर्ण संरक्षण

Next Post
Saral Bachat Bima Plan | saral bachat bima plan pay premium for 5 to 7 years and get full protection for 12 to 15 years.

Saral Bachat Bima Plan | 5 ते 7 वर्षापर्यंत भरा प्रीमियम आणि 12 ते 15 वर्षापर्यंत कुटुंबाला मिळेल पूर्ण संरक्षण

Fruits For Heart Attack | fruits for heart attack eat strawberries blueberries blackberries and raspberries
आरोग्य

Fruits For Heart Attack | हार्टच्या आजारापासून करायचा असेल बचाव तर आजच डाएटमध्ये समावेश करा ‘या’ फळांचा; जाणून घ्या

May 16, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - Fruits For Heart Attack | हार्ट पेशंटला स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण पहिला अ‍ॅटक (...

Read more
Benefits Of Peach | peaches are not just good for digestion but also seasonal allergies know amazing benefits

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

May 16, 2022
SBI Hikes MCLR | State Bank of India sbi hikes mclr from again second rate increase in a month

SBI Hikes MCLR | SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! कर्जाचा EMI आणखी वाढणार; जाणून घ्या

May 16, 2022
Diabetes Problems | diabetes problems taking diabetes lightly can be very harmful on health know what experts say

Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं डायबिटीजला हलक्यात घेणं, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

May 16, 2022
Diabetes Joint Pain | diabetes joint pain due to increase in blood sugar joint pain occurs can be relieved by these methods

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

May 16, 2022
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Beed crime wife beats husband after caught him red handed another woman in beed anna bhau sathe chowk.
क्राईम

Beed Crime | ‘रंगेल’ पतीला प्रेयसीसोबत ‘गुपचूप’ ज्यूसचा ‘कार्यक्रम’ करताना पत्नीनं पाहिलं, दोघांना धो-धो धुतलं

October 19, 2021
0

...

Read more

Pune Crime | 3 लाखाचे 17 लाख केले वसुल ! घराचा ताबा देण्यासाठी महिलेकडे तगादा लावणाऱ्या 2 खासगी सावकारांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

5 hours ago

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब संघाची विजयाची हॅट्रीक

3 days ago

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

6 hours ago

Rakesh Jhunjhunwala Portfolio | राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीच्या बँक शेयरमध्ये होईल मोठा पैसा, आता स्वस्त दरात मिळतोय स्टॉक !

6 hours ago

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

1 hour ago

Cancer Causing Foods | प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरचे मूळ आहेत ‘या’ 3 गोष्टी, माहित असूनही लोक रोज खातात ‘या’ गोष्टी

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat