• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

बीड/केज : पोटाच्या आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

by sajda
January 26, 2021
in इतर
0
stomach ailment

stomach ailment

बहुजननामा ऑनलाइन टीम – तालुक्यातील आडस येथे एक धक्कादायक घटना घडली. येथील एका शिक्षकाने आपल्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास (stomach ailment)लावून आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी (ता.२५) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्या शिक्षकाने पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी आत्महत्यापूर्वी लिहून ठेवलेल्या खिशातील चिठ्ठी वरून लक्षात आली आहे.

सोमवारी सकाळी घरी शाळेवर जात असल्याचे सांगून ते आडस येथील आपल्या शेतात गेले. त्यानंतर अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील चिंचेच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उशीराने निदर्शनास आली. आडस येथील सोमनाथ महादेव आकुसकर (वय – ५०) हे धारूर तालुक्यातील रूईधारूर येथे जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. ते अंबाजोगाई येथे कुटूंबासह राहत होते.

घटनेची माहिती समजताच पोलीस नाईक अनंत आडगळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे

Tags: stomach ailmentपोटाच्या आजाराला कंटाळूनशिक्षकाची आत्महत्या
Previous Post

Covid-19 in India : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9102 नवे पॉझिटिव्ह, 3 जूननंतर पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या कमी नव्या बाधितांची नोंद

Next Post

6 वर्षांचे पांडेजी शोधत आहेत लग्नासाठी मुलगी, व्हिडीओ वायरल

Next Post
6 year old Pandey

6 वर्षांचे पांडेजी शोधत आहेत लग्नासाठी मुलगी, व्हिडीओ वायरल

girls
ताज्या बातम्या

एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी अडून राहिल्या दोन तरुणी, मग नातेवाईकांनी लढविली अशी ‘शक्कल’

March 4, 2021
0

वृत्तसंस्था - असं म्हणतात ना कि, प्रेमाला जातपात, धर्म, वय, वर्ण, काळ- वेळ, लिंग असं कोणतंच बंधन नसत. अशीच एक...

Read more
netflix

‘Netflix Party’ वर तुमच्या मित्रांसोबत पहा मोफत चित्रपट आणि वेब सिरीज, कसे ते जाणून घ्या

March 4, 2021
sunil-prabhu

राज्यातील MIDC मध्ये सोलार निर्मिती प्लांट उभारावेत; सुनील प्रभूंची मागणी

March 4, 2021
file photo

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

March 4, 2021
suicide

Pune News : चंदननगर परिसरात विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

March 4, 2021
adar-natasha-poonawalla

‘या’ आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या ‘या’ 5 खास गोष्टी

March 4, 2021
epfo

EPFO चा मोठा निर्णय ! सरकारने निश्चित केले PF वरील व्याज दर, जाणून घ्या यावर्षी किती मिळणार फायदा

March 4, 2021
insurance-policy

पॉलिसी धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने बनवले विम्याशी संबंधित नवीन नियम, ग्राहकांना मिळेल सुविधा, जाणून घ्या

March 4, 2021
Uddhav-Thackeray (1)

West Bengal Election : पश्चिम बंगाल निवडणुकीबद्दल शिवसेनेची मोठी घोषणा

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

‘चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल करू नये’

7 days ago

Sangli News : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

2 hours ago

विदर्भातील वाघाची राजकीय कारकीर्द अंधारात ?

3 days ago

अभिमानास्पद ! PM नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान

5 days ago

Pune News : येरवड्यात टोळक्याचा धुडगूस, वाहनांची तोडफोड, दोघे जखमी

3 days ago

Pune News : हौसेला मोल नाही..! मुलाच्या लग्नासाठी छापली अर्ध्या तोळ्याची लग्नपत्रिका

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat