• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

BCCI | रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह ! भारताच्या तिन्ही कोचसह चौघे आयसोलेशनमध्ये

by sachinsitapure1
September 5, 2021
in क्रिडा, ताज्या बातम्या
0
BCCI team india head coach ravi shastri along with four members in support staff to remain in isolation covid positive ind vs eng

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेसाठी भारताचा मोठा चमू आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंड दौऱ्यावर (India tour of England) आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंड संघावर वर्चस्व राखले आहे. मात्र यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय संघाचे तीन कोच (Coach) आणि एक सपोर्ट स्टाफ (support staff) सध्या आयसोलेशनमध्ये (Isolation) असल्याची माहिती बीसीसीआयने (BCCI) ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri), बॉलिंग कोच भरत अरुण (Bowling coach Bharat Arun), फिल्डिंग कोच आर श्रीधर (fielding coach R Sridhar) आणि फिजियोथेरपिस्ट नितीन पटेल (Physiotherapist Nitin Patel) या चौघांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवले आहे, अशी माहिती बीसीसीआयने (BCCI) दिली.

https://twitter.com/ICC/status/1434456008680787971

UPDATE – Four members of Team India Support Staff to remain in isolation.

More details here – https://t.co/HDUWL0GrNV #ENGvIND pic.twitter.com/HG77OYRAp2

— BCCI (@BCCI) September 5, 2021

रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह
शनिवारी संध्याकाळी रवी शास्त्री यांना कोरोना (Ravi Shastri Corona positive) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. रवी शास्त्री वगळता टीम इंडियाच्या इतर सर्व सदस्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. इतर सदस्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातला चौथ्या टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. रवी शास्त्री यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तरी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Web Title : BCCI | team india head coach ravi shastri along with four members in support staff to remain in isolation covid positive ind vs eng

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

SEBI नं गुंतवणुकदारांसाठी 17 मुद्यांव्दारे जारी केली मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या डिटेल अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Pune News | ‘विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील’ – माजी आमदार मोहन जोशी

Money Heist 5 | मुंबई पोलिस लयभारी ! Bella Ciao गाण्यावर केलं जबरदस्त परफॉर्म, म्हणाले – ‘खाकी सर्वकाही आणखी चांगलं बनवते’ (व्हिडीओ)

Tags: BCCIBowling coach Bharat AruncoachCoach Ravi ShastriCorona positiveCovid Positivefielding coach R SridharIND VS ENGIndia tour of EnglandIsolationPhysiotherapist Nitin PatelRavi ShastriSupport StaffTeam Indiaआयसोलेशनइंग्लंड कसोटी मालिकाकसोटी मालिकाकोचकोरोना पॉझिटिव्हफिजियोथेरपिस्ट नितीन पटेलफिल्डिंग कोच आर श्रीधरबीसीसीआयबॉलिंग कोच भरत अरुणरवी शास्त्रीसपोर्ट स्टाफ
Previous Post

Car Loan | सहजपणे पाहिजे असेल कार लोन तर ‘या’ 6 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होऊ शकते नुकसान; जाणून घ्या

Next Post

Pune Crime | KYC अपडेट करणे पडले महागात, ऑनलाइन 2.25 लाखांचा गंडा

Next Post
pune crime updating kyc costly online rs 2 25 lakh

Pune Crime | KYC अपडेट करणे पडले महागात, ऑनलाइन 2.25 लाखांचा गंडा

Multibagger Penny Stock Return | st corporation share delivered 1481 percent return stock skyrocketing continues 30 trading days
आर्थिक

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

June 27, 2022
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Multibagger Penny Stock Return | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी काहीही चांगले नाही. मागील व्यवहाराच्या...

Read more
Pest Control | us company the pest informer pest control method 100 cockroaches offers 1 5 lakh rupees check details

Pest Control | जर तुमच्या घरात असतील 100 झुरळं, तर ‘ही’ कंपनी देत आहे 1.50 लाख रुपये, कारण आहे अतिशय खास

June 27, 2022
Maharashtra Rain Update | weather alert warning from meteorological department for next 3 4 hours in maharashtra

Maharashtra Rain Update | आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट – IMD

June 27, 2022
Bank Fraud | bank fraud vishing explained in marathi know safety tips

Bank Fraud | एका फोन कॉलद्वारे रिकामे होऊ शकते तुमचे बँक अकाऊंट, फॉलो करा ‘या’ टिप्स

June 27, 2022
Maharashtra Political Crisis | after supreme court decision the ball is in now governor bhagat singh koshyari court maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

June 27, 2022
 SBI Toll Free Number | sbi started contact center service toll free number for 24x7 banking solution

SBI Toll Free Number | SBI मध्ये अकाऊंट आहे का ?, केवळ लक्षात ठेवा ‘हा’ एक नंबर, A to Z समस्या सुटतील

June 27, 2022
Pune PMC Water Supply | The rain turned its back! Water cut soon in Pune city

Pune PMC Water Supply | पावसाने पाठ फिरवली ! पुणे शहरात लवकरच पाणी कपात

June 27, 2022
Eknath Shinde | Eknath Shindes new tweet on Supreme Court decision Said This victory

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट; म्हणाले..- ‘हा विजय…’

June 27, 2022
Bank Holidays | bank holidays in july 2022 bank will close 14 days in july 2022 check list

Bank Holidays | जुलैमध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, तपासून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची पूर्ण यादी

June 27, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

Eknath Shinde | ‘त्या’ 12 बंडखोर आमदारांच्या निलंबनाची मागणी, विधानसभा उपाध्यक्षांना पत्र; जाणून घ्या नावे

4 days ago

Eknath Shinde | ‘दिघे साहेब असते तर गद्दारी…’ एकनाथ शिंदेंच्या बंडावर आनंद दिघेंच्या पुतण्याची प्रतिक्रिया

6 days ago

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

52 mins ago

Sambhajiraje Chhatrapati | ‘…तर शिवसेनेत असं घडलं नसतं’ – संभाजीराजे

5 days ago

Kirit Somaiya On Shivsena | ‘ठाकरे सरकारचे आता काऊंटडाऊन सुरू’; भाजप नेते किरीट सोमय्या

6 days ago

Pune PMC News | पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज ! वारकर्‍यांच्या आरोग्याला महापालिकेचे प्राधान्य; महिला वारकर्‍यांना सॅनेटरी नॅपकिनचे मोफत वाटप करणार

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat