• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Banking Rules Change | 1 फेब्रुवारीपासून ‘या’ बँकांच्या नियमात बदल ! आजच जाणून घ्या, अन्यथा होईल गैरसोय

by nageshsuryavanshi
January 29, 2022
in आर्थिक, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, मुंबई
0
Banking Rules Change | banking rules are going to change from 1 february know in details

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बँका आपल्या नियमांमध्ये (Banking Rules Change) वेळोवेळी बदल करत असतात. मात्र, बँकांनी बदल केलेल्या नियमांविषयी ग्राहकांना माहीती होत नाही आणि नंतर त्रास सहन करावा लागतो. तुम्ही जर SBI, PNB किंवा बँक ऑफ बडोदा (BoB) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या तिन्ही बँका आपल्या काही नियमांमध्ये बदल (Banking Rules Change) करणार आहे. हे नियम 1 फेब्रुवारी 2022 पासून सर्व खातेदारांना लागू होतील.

बँक ऑफ बडोदा चेक क्लिअरन्स नियम

बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) 1 फेब्रुवारी पासून त्यांच्या चेक क्लिअरन्स (Check Clearance) संबंधीत नियमांमध्ये बदल (Banking Rules Change) करणार आहे. 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी, ग्राहकांना सकारात्मक वेतन प्रणालीचे पालन करावे लागेल. याचा सरळ अर्थ असा की, आता ग्राहकांना चेक दिल्यानंतर त्या चेकशी संबंधित माहिती बँकेला पाठवावी लागणार आहे. अन्यथा तुमचा चेक क्लिअर होणार नाही.

ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बँकेने हा निर्णय घेतला आहे. तुम्ही मेसेज, इंटरनेट बँकिंग (Internet Banking) किंवा एटीएमद्वारे (ATM) चेकबद्दल बँकेलाही कळवू शकता. हा बदल केवळ 10 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी असणार आहे. जर तुम्ही या रकमेपेक्षा कमी रकमेचा चेक जारी केला तर तुम्हाला हा नियम लागू होत नाही.

PNB कडून कडक नियम

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) जे बदल करणार आहेत ते ग्राहकांसाठी त्रासदायक आहेत. पीएनबीने बदललेल्या नियमांनुसार, तुमच्या खात्यात पैसे नसल्यामुळे तुमचा व्यवहार फेल झाला तर तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल. यासाठी तुमच्यावर 250 रुपये दंड (Penalty) आकारला जाईल. आतापर्यंत यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) रद्द केल्यास 100 ऐवजी 150 रुपये दंड भरावा लागेल. हे सर्व नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होतील.

SBI मधून पैसे ट्रान्सफर करणे महागले

तुम्ही जर एसबीआयचे ग्राहक असाल तर पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करणे तुमच्यासाठी अधिक महाग होणार आहे. एसबीआयच्या वेबसाईटनुसार, बँक 1 फेब्रुवारीपासून IMPS व्यवहारांमध्ये एक नवीन स्लॅब (New Slab) जोडणार आहे. जो 2 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत आहे. आता IMPS द्वारे 2 ते 5 लाख रुपयापर्यंत बँकेतून पैसे पाठवण्यासाठी ग्राहकांना 20 रुपये अधिक GST भरावा लागेल.

Web Title :- Banking Rules Change | banking rules are going to change from 1 february know in details

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

Aditya Thackeray | मास्कमुक्त महाराष्ट्र नाहीच; आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

Pune Weather | पुण्यात थंडीचा कडाका वाढला ! हंगामातील सर्वात निचांकी किमान तापमानाची नोंद

Pune Crime | पुण्यातील 15 वर्षाच्या मुलीला पळवून नेऊन मंदिरात लग्न; गर्भवती राहिल्यावर सोडले घरी

Tags: ATMbankbank of barodaBanking Rules ChangeBanking Rules Change latest newsBanking Rules Change latest news todayBanking Rules Change marathi newsBanking Rules Change news today marathibobBoB CustomerBoB ग्राहकCheck clearanceCheck PaymentCustomerDemand DraftGSTIMPSInternet Bankinglatest Banking Rules Changelatest marathi newslatest news on Banking Rules Changemarathi Banking Rules Change newsMessagemoney transferNew SlabpenaltyPunjab National BankSBItoday’s Banking Rules Change newsइंटरनेट बँकिगएटीएमएसबीआयग्राहकचेक क्लिअरन्सचेक पेमेंटडिमांड ड्राफ्टदंडनवीन स्लॅबपंजाब नॅशनल बँकपैसे ट्रान्सफरबँकबँक ऑफ बडोदामेसेज
Previous Post

Aditya Thackeray | मास्कमुक्त महाराष्ट्र नाहीच; आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

Next Post

Anti Corruption Bureau (ACB) Nashik | प्रजासत्ताक दिनी चांगली परेड केली म्हणून ‘सत्कार’, दुसऱ्या दिवशी 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Next Post
Anti Corruption Bureau (ACB) Nashik | two corrupt policemen arrested in shrirampur by acb

Anti Corruption Bureau (ACB) Nashik | प्रजासत्ताक दिनी चांगली परेड केली म्हणून 'सत्कार', दुसऱ्या दिवशी 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Today's petrol price in Pune | The 7th increase in petrol price in July, the first reduction in diesel price.
ताज्या बातम्या

Today’s petrol price in Pune | जुलै महिन्यात 7 व्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ, प्रथमच डिझेलच्या दरात झाली कपात

July 12, 2021
0

...

Read more

Digestion | ‘या’ 5 चुकांचा डायजेशनवर होतो वाईट परिणाम, एक रुपया खर्च न करता अशी करा सुधारणा; जाणून घ्या

3 days ago

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

7 hours ago

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

2 days ago

Pimpri Chinchwad Police | पोलीस आयुक्तांचा दणका ! ‘त्या’ 7 पोलिस अधिकारी अन् अंमलदारांना केलं मुख्यालयाशी सलग्न

3 days ago

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

10 hours ago

MP Udayanraje Bhosale | लाल महाल लावणी प्रकरण ! खा. उदयनराजेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat